Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   India ranks second in terms of...

India ranks second in terms of crypto adoption in the world | क्रिप्टो स्वीकारण्यात भारत जगात दुसरा

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

क्रिप्टो स्वीकारण्यात भारत जगात दुसरा

ब्लॉकचेन डेटा प्लॅटफॉर्म चेनालिसिसच्या 2021 च्या ग्लोबल क्रिप्टो अ‍ॅडॉप्शन इंडेक्सनुसार व्हिएतनाम नंतर जगभरात क्रिप्टो स्वीकारण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका, यूके आणि चीनसारखे देश भारताच्या मागे आहेत. अहवालानुसार जून 2020 ते जुलै 2021 दरम्यान जगभरात क्रिप्टो व्यवहार 880% ने वाढले आहेत. अमेरिकेत आधारित संशोधन प्लॅटफॉर्म फाइंडरने या महिन्यात जारी केलेल्या अहवालात हे सिद्ध झाले आहे की क्रिप्टो स्वीकारण्याच्या बाबतीत अव्वल पाच देश हे सर्व आशियातील आहेत. कंपनीने जगभरातील 47,000 वापरकर्त्यांचे सर्वेक्षण केले आणि भारतात सर्वेक्षण केलेल्यांपैकी 30% लोकांनी सांगितले की त्यांच्याकडे क्रिप्टोचलन आहे.बिटकॉइन हे भारतातील सर्वात लोकप्रिय चलन आहे, त्यानंतर रिपल, एथेरियम आणि बिटकॉइन कॅश यांचा क्रमांक लागतो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

India ranks second in terms of crypto adoption in the world_40.1
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

India ranks second in terms of crypto adoption in the world_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

India ranks second in terms of crypto adoption in the world_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.