Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

South Africa grants patent to an artificial intelligence system | दक्षिण आफ्रिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट दिले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

दक्षिण आफ्रिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला पेटंट दिले

दक्षिण आफ्रिककेने डीएबीयुएस नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीला “फ्रॅक्टल भूमितीवर आधारित फूड कंटेनर” शी संबंधित पेटंट दिले. डीएबीयुएस (ज्याचा अर्थ “एकात्मिक भावनांच्या स्वायत्त बूटस्ट्रॅपिंगसाठी साधन अथवा डिव्हाईस फॉर द ऑटोनोमस बूटस्ट्रॅपिंग ऑफ युनिफाईड सेंटियन्स असा आहे) एआय आणि प्रोग्रामिंग क्षेत्रातील अग्रणी स्टीफन थेलर यांनी ही एआय प्रणाली तयार केलेली आहे. डीएबीयुएस ला शोधक म्हणून सूचीबद्ध करणारा पेटंट अर्ज अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह जगभरातील पेटंट कार्यालयांमध्ये दाखल करण्यात आला होता मात्र फक्त दक्षिण आफ्रिकेने पेटंट दिले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!