Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

RBI appoints Neeraj Chopra for banking fraud awareness campaign | आरबीआयने बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी नीरज चोप्राची नियुक्ती केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आरबीआयने बँकिंग फसवणूक जागृती मोहिमेसाठी नीरज चोप्राची नियुक्ती केली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डिजिटल बँकिंग फसवणूकींपासून लोकांना सावध करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या नवीन मोहिमेसाठी आरबीआयने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला सदिछादूत म्हणून नियुक्त केले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!