Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Nagaland wins 7 National Awards under Van Dhan Yojana Scheme | वन धन योजने अंतर्गत नागालँडला 7 राष्ट्रीय पुरस्कार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

वन धन योजने अंतर्गत नागालँडला 7 राष्ट्रीय पुरस्कार

आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्या. (ट्रायफेड) च्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात नागालँडला पहिल्या वन धन वार्षिक पुरस्कार 2020-21 मध्ये सात राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांनी झूम वेबिनारद्वारे या पुरस्कारांचे वितरण केले. नागालँडला ‘बेस्ट सर्व्हे स्टेट’, ‘बेस्ट ट्रेनिंग’ आणि ‘व्हीडीव्हीकेसीची सर्वाधिक संख्या’ स्थापन करण्यासाठी प्रथम स्थान मिळाले तर ‘बेस्ट सेल्स जनरेटेड’, आणि ‘बेस्ट इनोव्हेशन अ‍ॅण्ड क्रिएटिव्हिटी’ साठी तिसरे स्थान मिळाले.नागालँडला गोसबेरी वाइन (पुरवठादार: टोका बहुउद्देशीय सोसायटी लि.) आणि मशरूमची लागवड यासारख्या वस्तूंच्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील उत्पादन कल्पनांसाठी पुरस्कार देखील मिळाला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • नागालँडचे मुख्यमंत्री: नेफिउ रिओ
  • नागालँडचे राज्यपाल: आर. एन. रवी.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!