Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

PM Modi announces palm oil initiative | पंतप्रधान मोदींनी पाम तेल उपक्रमाची घोषणा केली

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पंतप्रधान मोदींनी पाम तेल उपक्रमाची घोषणा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाम तेलासह स्वयंपाकाच्या तेलांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी 11,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑईल पाम (एनएमईओ-ओपी) ची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व सुविधा सरकार तर्फे  देण्यात येणार आहेत. आयात कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून भारतात तेलबिया आणि पाम तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार तेलबिया आणि तेल पाम राष्ट्रीय मिशन राबवत आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!