Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Ex-Malabar 2021: Quad Navies exercise

Quad Navies to undertake Ex-Malabar 2021 | क्वाड समूहाच्या नौदालांचा एक्स-मलबार 2021 हा युद्धाभ्यास

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

क्वाड समूहाच्या नौदालांचा एक्स-मलबार 2021 हा युद्धाभ्यास

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या नौदलाचा वार्षिक एक्स-मलबार नौदल संयुक्त युद्धाभ्यास, इंडो-पॅसिफिकमधील ग्वामच्या किनारपट्टीवर 21 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व गाइड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस रणविजय आणि फ्रिगेट आयएनएस शिवालिक यांच्या नेतृत्वाखालील समुद्री लढाऊ विमान पी-8आय, एएसडब्ल्यू हेलिकॉप्टर आणि स्पेशल फोर्सेस (मरीन कमांडो-मार्कोस) करणार आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!