Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

SIDBI unveils “Digital Prayaas” lending platform | सिडबीने “डिजिटल प्रयास” कर्ज वितरणाचे व्यासपीठ सुरु केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

सिडबीने “डिजिटल प्रयास” कर्ज वितरणाचे व्यासपीठ सुरु केले

भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) ने कमी उत्पन्न गटांतील उद्योजकांना कर्ज सुलभ करण्यासाठी ‘डिजिटल प्रयास’ या अ‍ॅप-आधारित डिजिटल-कर्ज वितरण व्यासपीठाचे अनावरण केले आहे. या व्यासपीठाचा उद्देश अर्ज केल्याच्या दिवसाच्या अखेरीस कर्ज मंजूर करणे हा आहे. तसेच ई-बाइक्स आणि ई-व्हॅन खरेदीसाठी डिलिव्हरी पार्टनर्सना कर्ज देण्यासाठी सिडबीने बिगबास्केटशी करार केला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • सिडबीचे सीएमडी: एस रमण
  • सिडबीची स्थापना: 2 एप्रिल 1990
  • सिडबी मुख्यालय: लखनौ, उत्तर प्रदेश

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!