Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Rajkummar Rao: brand ambassador of Cashify

Rajkummar Rao: brand ambassador of Cashify | राजकुमार राव: कॅशिफायचे सदिच्छादूत

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

राजकुमार राव: कॅशिफायचे सदिच्छादूत

कॅशिफाय या री-कॉमर्स (पुनर्वाणीज्य) कंपनीने राजकुमार राव यांची पहिले सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. राजकुमार राव यांनी कंपनीसोबत बहु-वर्षीय करार केला आहे आणि ते स्मार्टफोन बायबॅक श्रेणीसाठी मोहिमा आणि प्रचारात्मक उपक्रमांद्वारे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर उत्पादनांचा प्रचार करणार आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!