Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

12 August: World Elephant Day | 12 ऑगस्ट: जागतिक हत्ती दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

12 ऑगस्ट: जागतिक हत्ती दिन

जगभरात दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन पाळण्यात येतो. जागतिक हत्तींच्या संरक्षणाविषयी आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि वन्य व बंदिवान हत्तींचे योग्य संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याची माहिती आणि सकारात्मक उपाय सामायिक करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. जागतिक हत्ती दिनाची सुरुवात 12 ऑगस्ट 2012 रोजी झाली, जेव्हा थायलंड स्थित हत्ती पुनरुत्पादन संस्थेने कॅनेडियन चित्रपट निर्मात्या पॅट्रीशिया सिम्स यांच्याशी हत्ती संवर्धनासाठी भागीदारी केली.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!