Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Cricket in Olympics 2028

ICC to push for cricket’s inclusion in Olympics 2028 | आयसीसी ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशनासाठी प्रयत्न करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयसीसी ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटच्या समावेशनासाठी प्रयत्न करणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशनासाठी प्रयत्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सन 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा खेळ शेवटचा खेळला गेला, तेव्हा यजमान फ्रान्स आणि इंग्लंड या दोनच संघांनी यात भाग घेतला होता. हा खेळ पुढच्या वर्षी बर्मिंघम येथे होणाऱ्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये खेळविण्यात येणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!