Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Maharashtra announces Rajiv Gandhi award for IT sector | महाराष्ट्राने आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्कार जाहीर केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

महाराष्ट्राने आयटी क्षेत्रासाठी राजीव गांधी पुरस्कार जाहीर केला

महाराष्ट्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. राजीव गांधी पुरस्कार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्रातील संस्थांना दिला जाईल. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे केल्याचे जाहीर केले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • महाराष्ट्राचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी
  • महाराष्ट्राची राजधानी: मुंबई
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!