Marathi govt jobs   »   International Tiger Day: 29 July |...

International Tiger Day: 29 July | 29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

International Tiger Day: 29 July | 29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

29 जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

वाघांची घटती लोकसंख्या आणि त्यांचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन किंवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पाळला जातो. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे हे 11 वे वर्ष आहे. 2010 साली रशिया येथे झालेल्या सेंट पीटर्सबर्ग घोषणेद्वारे या दिनाची सुरुवात 13 व्याघ्र श्रेणी देशांमार्फात करण्यात आली. 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट या घोषणेद्वारे ठरविण्यात आले.

2021 संकल्पना: “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हँड)

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!