Marathi govt jobs   »   First Evidence of Water Vapor at...

First Evidence of Water Vapor at Ganymede | गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला

First Evidence of Water Vapor at Ganymede | गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला
गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

गॅनीमेडावर बाष्पाचा पहिला पुरावा आढळला

नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांना नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीद्वारे केलेल्या संशोधनातून गुरू ग्रहाचा उपग्रह गॅनीमेडाच्या वातावरणात पहिल्यांदाच पाण्याची वाफ/ बाष्प असल्याचे पुरावे आढळले आहेत. जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फ घन ते वायू या अवस्थांतून जातो तेव्हा ही पाण्याची वाफ तयार होते. 1998 मध्ये हबलच्या स्पेस टेलीस्कोप इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफच्या सहाय्याने गॅनीमेडाची पहिली अतिनील प्रतिमा घेण्यात आली होती.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!