Marathi govt jobs   »   Puri: India’s first city to provide...

Puri: India’s first city to provide quality potable water | पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर

Puri: India’s first city to provide quality potable water | पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर
पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर

नळाद्वारे 24 तास उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे ओडिशा राज्यातील पुरी हे भारतातील पहिले शहर बनले आहे. या मुळे पुरीतील रहिवासी तसेच पर्यटकांना उत्तम पिण्याचे मिळणार असून जवळपास 400 मेट्रिक टन प्लास्टिक कचर्‍यापासून पुरी वासीयांची सुटका होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • ओडिशाचे मुख्यमंत्री: नवीन पटनाईक
  • ओडिशाचे राज्यपाल: गणेशीलाल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!