Marathi govt jobs   »   Sunjeev Sahota among Booker Prize contenders...

Sunjeev Sahota among Booker Prize contenders | बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा

Sunjeev Sahota among Booker Prize contenders | बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा
बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बुकर पारितोषिकाच्या शर्यतीत संजीव सहोटा

भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक,संजीव सहोटा यांना त्यांच्या ‘चायना रूम’ या कादंबरीसाठी नोबेल पुरस्कार विजेते काझुओ इशिगुरो आणि पुलित्झर पुरस्कार विजेते रिचर्ड पॉवर्स यांच्यासमवेत प्रतिष्ठित बुकर पुरस्कार 2021 साठी शेवटच्या 13 लेखकांमध्ये नामांकन मिळाले आहे. सहा पुस्तकांची संक्षिप्त यादी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल आणि 3 नोव्हेंबर ला लंडन ला एका समारंभात विजेत्याचे नाव घोषीत करण्यात येईल.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!