Marathi govt jobs   »   Momiji Nishiya- youngest gold medalist in...

Momiji Nishiya- youngest gold medalist in Olympic | मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती

Momiji Nishiya- youngest gold medalist in Olympic | मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती
मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती

जपानच्या 13 वर्षे 330 दिवसांच्या मोमीजी निशिया हिने स्केटबोर्डिंग या खेळात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत सर्वात तरुण विजेत्यांपैकी एक होण्याचा मान मिळविला आहे. या स्पर्धेत ब्राझीलच्या रायसा लील (13 वर्षे आणि 203 दिवस) यांनी रौप्यपदक जिंकले तर जपानच्या फूना नाकायमा (16 वर्षे) यांनी कांस्यपदक जिंकले. 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या डायव्हिंग स्पर्धेत युएसए च्या चमूतील मार्जोरी गेस्ट्रिंग (13 वर्षे आणि 268 दिवस) ही सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!