Marathi govt jobs   »   Intrinsic: Alphabet’s new Robotics Company |...

Intrinsic: Alphabet’s new Robotics Company | इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी

Intrinsic: Alphabet's new Robotics Company | इन्ट्रीन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी
इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंट्रिन्सिक: अल्फाबेट ची नवीन रोबोटिक्स कंपनी

गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेट लवकरच इंट्रिन्सिक नावाची नवीन रोबोटिक्स कंपनी सुरू करणार असून ती औद्योगिक रोबोट्ससाठी सॉफ्टवेअर बनविण्यावर भर देईल. अल्फाबेटच्या वेमो, विंग आणि व्हेरीली यांसारख्या नव-तंत्रज्ञान संस्था आहेत त्यात आता इंट्रिन्सिकची भर पडेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंट्रिन्सिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी: वेंडी टॅन व्हाइट
  • अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी: सुंदर पिचाई
  • गूगलची स्थापना: 4 सप्टेंबर 1998, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • गूगलचे संस्थापक: लॅरी पेज, सेर्गेई ब्रिन.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!