Marathi govt jobs   »   Indore selected in International Clean Air...

Indore selected in International Clean Air Catalyst Program | इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड

Indore selected in International Clean Air Catalyst Program | इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड
इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंदोर ची आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रमासाठी निवड

मध्यप्रदेशातील इंदोर शहर जे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे,त्याची आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी (आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा उत्प्रेरक कार्यक्रम) निवडले जाणारे देशातील एकमेव शहर ठरले आहे. इंदोर महानगरपालिका आणि मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प पाच वर्षांच्या कालावधीसाठी चालविला जाईल. क्लीन एअर कॅटॅलिस्ट हा कार्यक्रम युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) आणि जागतिक संसाधन संस्था (डब्ल्यूआरआय) आणि पर्यावरण संरक्षण निधी (ईडीएफ) यांसारख्या संस्थांकडून निन्म ते मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी चालविला जातो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!