Marathi govt jobs   »   center for animation, visual effects, gaming...

center for animation, visual effects, gaming | अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र

center for animation, visual effects, gaming | अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र
अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र

भारतातील तसेच जगातील उद्योगांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतात एक जागतिक दर्जाचे अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्ससाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई च्या साहय्याने या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. सध्या अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स क्षेत्रातील मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्था विविध अभ्यासक्रम चालवितात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!