Marathi govt jobs   »   New UNESCO World Heritage site –...

New UNESCO World Heritage site – Sitio Burle Marx of Brazil | युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ल मार्क्स उद्यान

UNESCO World Heritage site - Sitio Burle Marx of Brazil | युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ले मार्क्स उद्यान
नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे सिटिओ बर्ल मार्क्स उद्यान

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळ- ब्राझीलचे साइटिओ बर्ल मार्क्स उद्यान

ब्राझिलमधील शहर रिओ दि जानेरो येथील निसर्ग उद्यान साइटिओ बर्ल मार्क्सला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या उद्यानात 3500 हून अधिक रिओ शहरातील स्थानिक प्रजातींची झाडे असून हे उद्यान वनस्पति व निसर्ग प्रयोगासाठी प्रयोगशाळा मानले जाते.या जागेचे नाव ब्राझिलचे लँडस्केप आर्किटेक्ट बर्ल मार्क्स यांच्या नावावर ठेवले गेले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • ब्राझिलचे अध्यक्ष: जैर बोलसोनारो
  • ब्राझिलची राजधानी: ब्राझीलिया
  • ब्राझिलचे चलन: ब्राझिलियन रिआल 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!