Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग परीक्षेची तारीख 2023

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर, वन विभागाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या

वन विभाग परीक्षेची तारीख 2023

वन विभाग परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता वन विभागाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in वर वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. वन विभागाची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. आज आपण या लेखात वन विभाग परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात वन विभाग परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.

वन विभाग परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे 2417
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक  पदासाठी)
  • कौशल्य चाचणी (लघुलेखक पदासाठी)
लेखाचे नाव वन विभाग परीक्षेची तारीख 2023
परीक्षेची तारीख 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग भरती 2023 

महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 08 जून 2023 रोजी वन विभाग भरती 2023 अधिसूचना जाहीर केली होती. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली असून वन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग भरती 2023

वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

वन विभाग परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

पदानुसार वन विभाग परीक्षेची तारीख 2023

महाराष्ट्र वन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत केल्या जाणार आहेत. पदानुसार परीक्षांच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पदानुसार वन विभाग परीक्षेची तारीख 2023
तारीख शिफ्ट पदाचे नाव
31 जुलै 2023 शिफ्ट 1 सर्व्हेअर
शिफ्ट 2 लेखापाल
शिफ्ट 3 लेखापाल आणि वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
01 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 लेखापाल आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
शिफ्ट 2 लेखापाल आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शिफ्ट 3 लेखापाल आणि लघुलेखक (निम्नश्रेणी)
02 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 लेखापाल आणि लघुलेखक (उच्चश्रेणी)
शिफ्ट 2 वनरक्षक
शिफ्ट 3
03 ते 11 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 वनरक्षक
शिफ्ट 2
शिफ्ट 3

वन विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे वेळापत्रक 2023

टीप: वनरक्षकाची परीक्षा 05 व 06 ऑगस्ट 2023 रोजी होणार नाही आहे.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग अभ्यासक्रम 2023

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

जिल्हा रुग्णालय रायगड भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली का?

होय, वन विभाग परीक्षेची तारीख जाहीर झाली.

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा कधी घेण्यात येणार आहे.

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पदानुसार वन विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत का?

पदानुसार वन विभाग भरती 2023 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून या लेखात पदानुसार परीक्षेच्या तारखा देण्यात आल्या आहे.