Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग प्रवेशपत्र 2023

वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर, वन विभाग परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा

वन विभाग प्रवेशपत्र 2023

वन विभाग प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 27 जुलै 2023 रोजी वनरक्षक पदाचे प्रवेशपत्र जाहीर केले. याआधी वनरक्षक सोडून इतर सर्व पदांचे वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर करण्यात आले होते. वन विभागाने जाहीर केल्याप्रमाणे वन विभाग परीक्षा 2023 ही 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे वन विभाग प्रवेशपत्र 2023 आता जाहीर करण्यात आले आहे. या लेखात आपण वन विभाग प्रवेशपत्र 2023 बद्दल सविस्तर माहिती जसे कि, प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक आणि वन विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 (पदानुसार परीक्षेचे वेळापत्रक)

वन विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन

महाराष्ट्र वन विभागाने वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर केले आहे. TCS मार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत वन विभाग परीक्षा 2023 राबविण्यात येणार आहे. उमेदवार वन विभाग प्रवेशपत्र 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.

वन विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

वन विभाग भरती 2023

लेखाचे नाव

वन विभाग प्रवेशपत्र 2023

पदांची नावे
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
  • सर्व्हेअर
  • लेखापाल
  • वनरक्षक
एकूण रिक्त पदे

2417

वन विभाग परीक्षेची तारीख 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

वन विभाग प्रवेशपत्र 2023 दिनांक 25 जुलै 2023 रोजी जाहीर झाले असून वन विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

वन विभाग प्रवेशपत्राची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वन विभाग भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 10 जून 2023
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 25 जुलै 2023
वन विभाग परीक्षा 2023 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023
वन विभाग निकाल 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 लवकरच जाहीर करण्यात येईल

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक

दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या सर्व पदांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सष्क्रिय)

adda247
वन विभाग वनरक्षक आणि लघुलेखक टेस्ट सिरीज

वन विभाग प्रवेशपत्र 2023 कसे डाउनलोड करावे?

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम  वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या.
  • तेथे भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल. त्यानानातर प्रवेशपत्र डाउनलोड करा यावर क्लिक करा.
  • तेथे वन विभाग भरती 2023 फॉर्म भरतांना आपणास मिळालेला  Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • तिथे आता पदाच्या समोरच्या Eye बटन वर प्रेस करा
  • आता आपले वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग अभ्यासक्रम 2023

DTP महाराष्ट्र प्रवेशपत्र 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

adda247
वन विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले का?

होय, वन विभाग प्रवेशपत्र 2023 जाहीर झाले आहे.

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा कधी घेण्यात येणार आहे?

वन विभाग भरती 2023 अंतर्गत सर्व पदांच्या परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड कसे करावे?

वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स वर लेखात देण्यात आल्या आहे.