Marathi govt jobs   »   Van Vibhag Bharti   »   वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023, वन विभाग परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम तपासा

वन विभाग अभ्यासक्रम 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023: महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदांच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. सर्व उमेदवारांना परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती हवी तरच ते त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा देवू शकतात. याआधी आपण वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 सविस्तरपणे पहिले आहे. आज या लेखात वन विभाग अभ्यासक्रम 2023  विस्तृत स्वरुपात दिला आहे.

वन विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन

वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते.वन विभाग अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

वन विभाग अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
श्रेणी परीक्षेचा अभ्यासक्रम
विभाग वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव वन विभाग भरती 2023
पदांची नावे
 • लघुलेखक (उच्चश्रेणी)
 • लघुलेखक (निम्नश्रेणी)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
 • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक
 • सर्व्हेअर
 • लेखापाल
 • वनरक्षक
एकूण रिक्त पदे 2417
लेखाचे नाव वन विभाग अभ्यासक्रम 2023
लेख तुम्हाला काय प्रदान करतो विषयानुसार वन विभाग अभ्यासक्रम 2023
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahaforest.gov.in

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. पदानुसार वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023

वन विभाग अभ्यासक्रम 2023 (मराठी भाषा)

वन विभाग भरती 2023 अंतर्गत लेखापाल पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तर इतर सर्व पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. मराठी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

 • शब्दांच्या जाती (मराठी व्याकरणातील सर्व 08 शब्दांच्या जाती)
 • लिंग
 • वचन
 • विभक्ती
 • प्रयोग
 • समास
 • काळ
 • अलंकार
 • मराठीतील शब्दसंपदा (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
 • वाक्यरचना (वाक्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
 • म्हणी व वाक्प्रचार
 • उताऱ्यावरील प्रश्न

वन विभाग अभ्यासक्रम 2023 (इंग्रजी भाषा)

वन विभाग भरती 2023 अंतर्गत लेखापाल पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषयावर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तर इतर सर्व पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. इंग्रजी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

 • Parts of Speech
 • Spot the error
 • Voice
 • Direct Indirect Speech
 • Articles
 • Fill in the blanks
 • Synonyms
 • Antonyms
 • Spelling/detecting misspelled words
 • Idioms and Phrases
 • One word substitution
 • Improvement of sentences
 • Comprehension Passage

वन विभाग अभ्यासक्रम 2023 (सामान्य ज्ञान)

वन विभाग भरती 2023 अंतर्गत लेखापाल पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषयावर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तर इतर सर्व पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. सामान्य ज्ञान या विषयात प्रामुख्याने राज्यघटना, पर्यावरण, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी आणि स्टॅटिक जनरल नॉलेज या सर्व विषयांचा समावेश होतो. सामान्य ज्ञानमधील प्रमुख विषय व त्यातील घटक खालीलप्रमाणे आहे.

 • आधुनिक भारताचा इतिहास
 • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
 • महाराष्ट्रातील समाज सुधारक
 • आंतरराष्ट्रीय संघटना
 • भारतातील प्रथम व्यक्ती
 • भारतीय राज्यघटना
 • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
 • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

वन विभाग अभ्यासक्रम 2023 (बौद्धिक चाचणी)

बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने दोन विषयांचा समावेश होतो ते म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी. खापाल पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान विषयावर 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारल्या जातील तर इतर सर्व पदांच्या परीक्षेत 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारल्या जातील. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी विषयातील प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहे.

अंकगणित

 • मूलभूत क्रिया
 • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
 • सरासरी
 • नफा – तोटा
 • शेकडेवारी
 • भागीदारी
 • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
 • परिमिती
 • क्षेत्रफळ
 • वय
 • सरासरी
 • गुणोत्तर व प्रमाण
 • ल.सा.वी. व मी.सा.वी.
 • दशांश आणि अपूर्णांक

बुद्धिमत्ता चाचणी

 • अंकमालिका
 • अक्षर मलिका
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे
 • समसंबंध – अंक, अक्षर
 • आकृती
 • वाक्यावरून निष्कर्ष
 • वेन आकृती
 • आकृत्या मोजणे
 • कोडी
 • नातेसंबंध
 • दिशा
 • दिनदर्शिका
 • घड्याळ
 • आकृत्यांवरील प्रश्न
श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँक हिंगोली भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख
वन विभाग अभ्यासक्रम 2023 वन विभाग मॉक लिंक 2023
वन विभाग प्रवेशपत्र 2023 वन विभाग परीक्षेची तारीख 2023
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वन विभाग भरती रिक्त पदे 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 वन विभाग वेतन 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

वन विभाग अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे का?

होय, वन विभाग अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे.

वन विभाग अभ्यासक्रम 2023 मी कोठे तपासू शकतो?

या लेखात वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे दिला आहे.

वन विभाग अभ्यासक्रम 2023 मधील विषयानुसार सर्व महत्वाच्या घटकांची माहिती मी कोठे मिळवू शकतो?

वन विभाग अभ्यासक्रम 2023 मधील विषयानुसार सर्व महत्वाच्या घटकांची माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.