Upanishad In Marathi: The Upanishads are the highest recognized collection of various philosophies in India and are also known as Vedanta. The Upanishads are the result of years of deep contemplation by many philosophers in India, known as Rishis. Many religions and ideologies of the world were born by taking the Upanishads as a base and adapting their philosophies to their language. The total number of Upanishads is 108. In this article, we will see information about these ancient Upanishad in Marathi.
Upanishads are the final texts of the Vedas. Upanishads literally means learning gained by sitting with a Guru. Get an overview of Upanishad in the table below.
Upanishad In Marathi | |
Category | Study Material |
Useful for | All Competitive Exams |
Article Name | Upanishad In Marathi |
Total Upanishad | 108 |
Upanishad In Marathi: उपनिषदे (Upanishad in Marathi) हे विविध तत्वज्ञानाचा भारतातील सर्वोच्च मान्यताप्राप्त संग्रह असून उपनिषदांना वेदांत (Vedas In Marathi) असेही म्हणतात. उपनिषदे ही भारतातील अनेक तत्त्ववेत्त्यांच्या अनेक वर्षांच्या सखोल चिंतनाचे परिणाम आहेत, ज्यांना ऋषी म्हटले जाते. उपनिषदांना आधार मानून आणि त्यांचे तत्त्वज्ञान त्यांच्या भाषेत रूपांतरित करून जगातील अनेक धर्म आणि विचारधारा जन्माला आल्या. उपलब्ध उपनिषद-ग्रंथांपैकी 10 उपनिषदे (Upanishad in Marathi) सर्वत्र स्वीकारली गेली आहेत. उपनिषदांची एकूण संख्या 108 आहे. प्रमुख उपनिषदे आहेत. आज या लेखात आपण भारतीय संस्कृतीतील प्राचीन अश्या उपनिषदांविषयी (Upanishad in Marathi) माहिती पाहणार आहे.
Defination of Upanishad In Marathi: वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ म्हणजे उपनिषद होय. उपनिषदांचा शब्दश: अर्थ गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या असा होतो. उपनिषद (Upanishad in Marathi) या शब्दाचा संधिविग्रह उप=जवळ, निष=बसणे असा होतो. प्राचीन भारतीय तात्विक विचार उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे (Upanishad in Marathi) गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात. या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.
Vedas and related Upanishads in Marathi: वेद आणि संबंधित उपनिषदे (Upanishad in Marathi) यासंबंधी माहिती खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
वेदाचे नाव | संबंधित उपनिषद |
---|---|
ऋग्वेद | अत्रेयो उपनिषद |
यजुर्वेद | बृहदारण्यक उपनिषद |
शुक्ल यजुर्वेद | ईशावास्योपनिषद |
कृष्ण यजुर्वेद | तैत्तिरीय उपनिषद, कथोपनिषद, श्वेताश्वतरोपनिषद, मैत्रायणी उपनिषद |
सामवेद | वशकला उपनिषद, चांदोग्य उपनिषद, केनोपनिषद |
अथर्ववेद | मांडूक्योपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद |
Importance of Upanishads by famous Indian scholars: प्रसिद्ध भारतीय विद्वानांच्या दृष्टीने उपनिषदांचे (Upanishad in Marathi) महत्व खालीलप्रमाणे आहे.
भारतीय ऋषीमुनींनी सांगितलेल्या सर्व तत्त्वज्ञानांमध्ये, वैदिक मंत्रांमध्ये असलेले ज्ञान प्रकट झाले आहे. हे केवळ सांख्य आणि वेदांत (उपनिषद) मध्येच नाही तर जैन आणि बौद्ध तत्वज्ञानात देखील दिसून येते. उपनिषदांचा भारतीय संस्कृतीशी अतूट संबंध आहे. त्यांचा अभ्यास केल्याने आपल्याला भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक स्वरूपाचे खरे ज्ञान मिळते.
Socio-Religious Movements In India
Name of 108 Upnishad in Marathi: 108 उपनिषदांची (Upanishad in Marathi) नावे खालीलप्रमाणे आहे.
वेद (Upanishad in Marathi) आणि उपनिषदांमधील मुख्य फरक असा आहे की वेद हे धार्मिक प्रथा, परंपरा आणि तात्विक विचारांबद्दल माहितीचे रक्षण करण्यासाठी लिहिले गेले होते, तर उपनिषद हे स्त्री आणि पुरुषांचे तात्विक विचार आहेत जे प्रामुख्याने आध्यात्मिक ज्ञानावर लक्ष केंद्रित करतात.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
Also See
Article Name | Web Link | App Link |
Maharashtra Budget 2023 | Click here to View on Website | Click here to View on App |
Economic Survey of Maharashtra | Click here to View on Website | Click here to View on App |
Buddhism in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Vedas In Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Mahabharat in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Ramayan in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Epics in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Jainism in Marathi | Click here to View on Website | Click here to View on App |
Cloud and Types of Wind | Click here to View on Website | Click here to View on App |
Forests in Maharashtra | Click here to View on Website | Click here to View on App |
Fathers Of Various Fields. | Click here to View on Website | Click here to View on App |
Samruddhi Mahamarg | Click here to View on Website | Click here to View on App |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
The biggest Upanishad is Brihadaranyaka Upanishad, in this Upanishad Brahma, Vedas, Gayatri all have been explained.
Although the number of Upanishads is considered to be 108, but out of them only 11 Upanishads are important, which are considered authentic.
Brihadaranyaka and Chandogya are the two oldest Upanishads
साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…
सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…