Table of Contents
SSC CHSL अधिसूचना 2022 PDF जाहीर: SSC CHSL अधिसूचना 2022, 06 डिसेंबर 2022 रोजी ssc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. कर्मचारी निवड आयोग ही अग्रगण्य सरकारी संस्थांपैकी एक आहे जी देशाच्या सेवेसाठी उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी जबाबदार आहे. SSC दरवर्षी पदवीधर, 12वी उत्तीर्ण आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अनेक परीक्षा घेते. ज्या पदांसाठी SSC CHSL परीक्षा घेतली जाते त्यात लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांचा समावेश आहे. या लेखात SSC CHSL अधिसूचना PDF, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, रिक्त पदे, निवड प्रक्रिया, आणि इतर महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
SSC CHSL Notification 2022 | |
Organization Name | Staff Selection Commission |
Name of Exam | Combined Higher Secondary Level (CHSL, 10+2) 2022 |
Post | LDC, DEO, Court Clerk, Junior Secretariat Assistant, Postal Assistant, Sorting Assistant |
Notification Release Date | 06th December 2022 |
Vacancies | 4500 (approx.) |
Mode of application | Online |
Category | Government Job |
Official Site | www.ssc.nic.in |
SSC CHSL अधिसूचना 2022
SSC CHSL अधिसूचना 2022: कर्मचारी निवड आयोग किमान 10+2 उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी SSC CHSL 2022 च्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना PDF 06 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केले आहे. SSC दरवर्षी Lower Division Clerk, Junior Secretariat Assistant, Postal Assistant, Sorting Assistant आणि Data Entry Operator च्या भरतीसाठी मोठ्या संख्येने रिक्त जागा जारी करते.
SSC CHSL अधिसूचना 2022 PDF
SSC CHSL अधिसूचना 2022 PDF: SSC ही एक नामांकित संस्था आहे जी SSC उच्च माध्यमिक स्तर (CHSL, 10+2) परीक्षा उच्च माध्यमिक पात्रताधारक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये निवडण्यासाठी घेते. या भरतीद्वारे, पात्र उमेदवारांची विविध सरकारी विभाग, कार्यालये आणि मंत्रालयांमध्ये JSA, PA, LDC, DEO आणि SA सारख्या विविध पदांसाठी भरती केली जाते. उमेदवार SSC CHSL 2022 भरती अधिसूचना PDF खाली दिलेल्या लिंकवर क्लिक download करून करू शकतात
SSC CHSL Notification 2022 Out : Check Official PDF
SSC CHSL 2022: महत्त्वाच्या तारखा
SSC CHSL 2022 महत्त्वाच्या तारखा: सर्व महत्त्वाच्या तारखा SSC CHSL अधिसूचना 2022 सोबत प्रसिद्ध केल्या जातील.
SSC CHSL Notification 2022: Important Dates | |
Activity | Dates |
SSC CHSL Notification 2022 Release Date | 06th December 2022 |
SSC CHSL Registration Process | 06th December 2022 |
Last Date to Apply for SSC CHSL 2022 | 04th January 2023 |
SSC CHSL Tier 1 Application Status | To be notified |
SSC CHSL Tier-1 Admit Card | To be notified |
SSC CHSL Exam Date 2022 (Tier-1) | February/March 2023 |
SSC CHSL Tier 2 Exam Date 2022 | To be notified |
SSC CHSL पात्रता निकष
SSC CHSL पात्रता निकष: अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचना PDF मध्ये SSC ने जारी केलेल्या तपशीलवार पात्रता निकषांमधून जाणे आवश्यक आहे. पात्रता पूर्ण करण्यासाठी वय आणि शैक्षणिक पात्रता ही महत्त्वाची बाब आहे ज्याची माहिती खाली देण्यात आली आहे.
SSC CHSL: शैक्षणिक पात्रता
उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करतो त्यानुसार शैक्षणिक पात्रता बदलते. अर्ज केलेल्या रिक्त पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
For LDC/ JSA, PA/ SA, DEO (except DEOs in C&AG): उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
For Data Entry Operator (DEO) in the Office of Comptroller and Auditor General of India (C&AG): मान्यताप्राप्त बोर्डातून गणित या विषयासह विज्ञान प्रवाहात 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.
Read in English: SSC CHSL 2022 Notification
SSC CHSL 2022: वयोमर्यादा
- उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असावे.
- उमेदवाराचे कमाल वय 27 वर्षे असावे.
SSC CHSL 2022: अर्ज फी
- SSC CHSL साठी अर्ज करताना भरावे लागणारे अर्ज शुल्क रु. 100/-
- महिला, SC, ST, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना फी भरण्याची आवश्यकता नाही कारण त्यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
SSC CHSL ऑनलाइन अर्ज लिंक
SSC CHSL 2022 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 06 डिसेंबर 2022 रोजी SSC CHSL अधिसूचना 2022 च्या प्रकाशनासह सुरू करण्यात आली आहे. SSC CHSL 2022 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जानेवारी 2023 आहे. SSC CHSL ऑनलाइन अर्जाविषयी अधिक माहितीसाठी, खालील लिंकवर क्लिक करा.
Click here to Apply Online for SSC CHSL 2022 [Active]
SSC CHSL 2022: FAQ
Q. SSC CHSL 2022 अधिसूचना जाहीर झाली आहे का?
उत्तर होय, SSC CHSL 2022 अधिसूचना 06 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Q. SSC CHSL साठी 12वी वर्गात किती टक्केवारी आवश्यक आहे.?
उत्तर: टक्केवारीवर कोणतेही बंधन नाही, 12वी उत्तीर्ण झालेला कोणीही SSC CHSL अर्ज भरू शकतो.
Q. SSC CHSL साठी वयोमर्यादा किती आहे.?
उत्तर: SSC CHSL 2022 साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
Q. एसएससी सीएचएसएल परीक्षेवर काही निगेटिव्ह मार्किंग आहे का?
उत्तर: होय, चुकीच्या उत्तरांसाठी 0.25 गुण वजा केले जातील.
Q. SSC CHSL परीक्षेच्या सर्व स्तरांसाठी बसणे अनिवार्य आहे का?
उत्तर: होय, SSC CHSL परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना परीक्षेच्या सर्व स्तरांवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
Latest Job Alerts:
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |