Marathi govt jobs   »   Job Notification   »   SPPU भरती 2024

SPPU भरती 2024, 111 पदांसाठी अधिसुचना जाहीर

SPPU भरती 2024

SPPU भरती 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्राध्यापक संवर्गातील 111 पदांसाठी SPPU भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने व 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जाची हार्ड कॉपी सादर करू शकतात. या लेखात आपण SPPU भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SPPU भरती 2024: विहंगावलोकन 

SPPU भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SPPU भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
भरतीचे नाव SPPU भरती 2024
पदांची नावे
  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक
एकूण पदे 111
नोकरीचे ठिकाण पुणे
अधिकृत संकेतस्थळ http://www.unipune.ac.in/

SPPU भरती 2024: अधिसुचना 

SPPU भरती 2024 अंतर्गत  प्राध्यापक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

SPPU भरती 2024 अधिसुचना PDF

SPPU भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

SPPU भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1. प्राध्यापक 32
2. सहयोगी प्राध्यापक 32
3. सहाय्यक प्राध्यापक 47
एकूण 111

SPPU भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

SPPU भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

SPPU भरती 2024: महत्वाच्या तारखा
SPPU भरती 2024 अधिसूचना 30 डिसेंबर 2023
SPPU भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 01 जानेवारी 2024
SPPU भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 जानेवारी 2024

SPPU भरती 2024 अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024

SPPU भरती 2024 पात्रता निकष

SPPU भरती अंतर्गत जाहीर झालेल्या 111 पदांसाठी पात्रता निकष पदानुसार वेगवेगळी असून उमेदवार ती अधिसूचनेत तपासू शकतात.

SPPU भरती 2024 अर्ज प्रक्रिया

  • अर्जदाराने नोकरी साठी अर्ज करताना सर्वप्रथम वेबसाइटवर नोंदणी करावयाची आहे.
  • त्यासाठी अर्जदाराने जसे तुम्ही एखादे ईमेल अकाउंट काढता त्याचप्रमाणे या वेबसाइट वर स्वतःचे अकाउंट काढावायाचे आहे.
  • अकाउंट काढताना अर्जदाराने यूज़र नेम च्या जागी स्वतरूच्या आवडीचे असे कुठलेही नाव टाकावे. पासवर्ड च्या जागी आपल्याला लक्षात राहील असाच पासवर्ड टाकावा.
  • अर्जदाराने माहिती भरताना पूर्ण तपशील भरावयाचा आहे. उदा. स्वतःचे नाव, असल्यास कामाचा अनुभव,शैक्षणिक माहिती इ.
  • सर्व फॉर्म व्यवस्थित भरावयाचे आहे.
  • आपण जर माहिती व्यवस्थीत भरलेली असेल तर क्‍लिक करताच आपल्याला नवीन पेज दिसेल.
  • आत्ता हव्या असलेल्या पदासाठी (पोस्ट साठी) तुम्ही अर्ज करू शकता.
  • क्‍लिक केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला एक फाइल दिसेल जिचे प्रिंट आउट तुम्हाला काढावायाचे आहे.
  • हे प्रिंट आउट म्हणजे तुम्ही वेबसाइट वर भरलेला फॉर्म आहे.
  • अर्जाचे शुल्क डेबिट/क्रेडिट कार्ड द्वारे केले असेल तर अर्जासोबत ऑनलाईन शुल्क पावती जोडावी.
  • हे प्रिंट आउट आणि लागतील ती कागदपत्रे जोडुन व्यक्तीशरू अथवा पोस्टा मार्फत मुदतीत पाठवावयाची आहे.
  • कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता:
    प्रति,
    कुलसचिव
    सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, गणेश खिंड, पुणे 411007

SPPU भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

SPPU भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक

SPPU भरती 2024: वेतनश्रेणी 

SPPU भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

अ.क्र. संवर्ग वेतन
1. प्राध्यापक 1,44,200
2. सहयोगी प्राध्यापक 1,31,400
3. सहाय्यक प्राध्यापक 57,700

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

SPPU भरती 2024 कधी जाहीर झाली?

SPPU भरती 2024 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

SPPU भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

SPPU भरती 2024 111 पदांसाठी जाहीर झाली.

SPPU भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

SPPU भरती 2024 प्राध्यापक पदांसाठी जाहीर झाली.