Marathi govt jobs   »   Job Notification   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023, 345 पदांसाठी अर्ज करा

Table of Contents

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग विभाग पदसंख्या
1. पुरवठा निरीक्षक कोकण 47
पुणे 82
नाशिक 49
छत्रपती संभाजीनगर 88
अमरावती 35
नागपूर 23
2. उच्चस्तर लिपिक वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई 21
एकूण 345

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना 12 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 13 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 26 ते 29 फेब्रुवारी 2024

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

टीप: दिनांक 13 डिसेंबर 2023 पासून लिंक सक्रीय होईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: पात्रता निकष

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी पात्रता निकष तपशीलवार अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर या लेखात देण्यात येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क तपशीलवार अधिसुचना प्रसिद्ध झाल्यानंतर या लेखात देण्यात येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक S-10 :29200-92300
उच्चस्तर लिपिक S-8 :25500-81100

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
जिल्हा न्यायालय भरती 2023 महापारेषण भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 345 पदांसाठी जाहीर झाली.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.