Marathi govt jobs   »   Job Notification   »   SAIL भरती 2023

SAIL भरती 2023, 92 पदांसाठी अर्ज करा

SAIL भरती 2023

SAIL भरती 2023: स्टील ऑथोरीटी इंडिया लि. अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल) संवर्गातील एकूण 92 पदांच्या भरतीसाठी SAIL भरती 2023 जाहीर झाली आहे. SAIL भरती 2023 साठी इच्छुक आणि पात्र  उमेदवार 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. आज या लेखात आपण SAIL भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर महत्वाची माहिती दिली आहे 

SAIL भरती 2023: विहंगावलोकन

मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल) पदांच्या भरतीसाठी SAIL भरती 2023 जाहीर झाली  आहे. SAIL भरती 2023 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

SAIL भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कंपनीचे नाव स्टील ऑथोरीटी इंडिया लि.
भरतीचे नाव SAIL भरती 2023
पदाचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल)
एकूण रिक्त पदे 92
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा, GD आणि मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ https://www.sail.co.in/

SAIL भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

SAIL भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 11 डिसेंबर 2023 सुरु झाली असून इतर महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. जसे SAIL भरती 2023 च्या तारखा जाहीर होतील तसे आम्ही या लेखात अपडेट करू.

SAIL भरती 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
SAIL भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 11 डिसेंबर 2023
SAIL भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
SAIL भरती 2023 साठी परीक्षेची तारीख जानेवारी 2024

SAIL भरती 2023: अधिसुचना 

SAIL भरती 2023 अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल) संवर्गातील एकूण 92 पदांची भरती होणार आहे. यासाठी स्टील ऑथोरीटी इंडिया लि. तर्फे अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. SAIL भरती 2023 अंतर्गत पदानुसार अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

SAIL भरती 2023 अधिसुचना PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

SAIL भरती 2023 मधील रिक्त पदांचा  तपशील

SAIL भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 110 पदांची भरती होणार आहे. SAIL भरती 2023 मधील पदानुसार रिक्त पदाचा तपशील खाली देण्यात आला आहे.

SAIL भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 
पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल) रिक्त पदे
केमिकल इंजीनीरिंग 3
सिव्हील इंजीनीरिंग 3
इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग 26
इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग 7
मेकॅनिकल इंजीनीरिंग 34
मेटलर्जिकल इंजीनियरिंग 5
मायनिंग इंजीनियरिंग 14
एकूण 92

SAIL भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

SAIL भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबत पदानुसार माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
SAIL भरती 2023: पात्रता निकष 
पदाचे नाव पात्रता निकष 
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल)
  • केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, मेटलर्जी आणि खाणकाम या संबंधित अभियांत्रिकी शाखेतील 65% गुणांसह अभियांत्रिकीची पदवी (सर्व सेमिस्टरची सरासरी, संस्था/विद्यापीठाने कोणत्याही विशिष्ट वर्षाला दिलेले वेटेज विचारात न घेता).
  • SC/ST/दिव्यांग आणि कार्यालयीन उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक

SAIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

SAIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहेत. अधिकृत अधिसूचनेत ऑनलाईन अर्जाचा कालावधी आणि अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती दिली असेल. SAIL भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे.

SAIL भरती 2023 अर्ज लिंक

SAIL भरती 2023: निवड प्रक्रिया

SAIL भरती 2023 साठी निवड प्रक्रिया खाली दिलेली आहे. उमेदवार खाली SAIL भरती 2023 साठी निवडप्रक्रिया तपासू शकतात.

  • ऑनलाईन परीक्षा
  • GD आणि मुलाखत

SAIL भरती 2023: परीक्षा शुल्क 

SAIL भरती 2023 परीक्षा शुल्क खालील तक्त्यात दिला आहे.

SAIL भरती 2023:परीक्षा शुल्क
पदाचे नाव   इमाव  अ.जा/अ.ज./दिव्यांग/ कार्यालयीन 
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्नीकल) 700 200

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

SAIL भरती 2023 कधी जाहीर झाली?

SAIL भरती 2023 08 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

SAIL भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

SAIL भरती 2023 92 पदांसाठी जाहीर झाली.

SAIL भरती 2023 अर्ज कधी सुरु झाले?

SAIL भरती 2023 अर्ज 11 डिसेंबर 2023 रोजी सुरु झाले.