पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षक, लिपिक इतर विविध पदाच्या भरतीसाठी PEDA भरती 2023 जाहीर केली आहे. PEDA भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार खाली दिलेल्या पत्यावर 31 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. आज या लेखात PEDA भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
PEDA भरती 2023 अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, संगणक प्रणाली प्रशासक, हार्डवेअर नेटवर्क अभियंता आणि लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून PEDA भरती 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.
PEDA भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे |
भरतीचे नाव | PEDA भरती 2023 |
पदाचे नाव | पूर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, संगणक प्रणाली प्रशासक, हार्डवेअर नेटवर्क अभियंता आणि लिपिक |
एकूण रिक्त पदे | NA |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdeapune.org |
PEDA भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
PEDA भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
PEDA भरती 2023 ची अधिसूचना | 22 मे 2023 |
PEDA भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 22 मे 2023 |
PEDA भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मे 2023 |
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने विविध संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी PEDA भरती 2023 जाहीर केली आहे. PEDA भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 31 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. PEDA भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
PEDA भरती 2023 ची अधिसूचना PDF
PEDA भरती 2023 अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, संगणक प्रणाली प्रशासक, हार्डवेअर नेटवर्क अभियंता आणि लिपिक या संवर्गातील रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे. अद्याप पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने रिक्त पदांचा तपशील जाहीर केला नाही. जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पूर्व प्राथमिक शिक्षक | टी.टी.सी.सी. |
माध्यमिक शिक्षक | बी.ए. / बी.एस्सी. आणि डी.एड / बी.एड |
उच्च माध्यमिक शिक्षक | बी.ए. / बी.एस्सी / एम.ए / एम.एस्सी आणि बी.एड |
संगणक प्रणाली प्रशासक | बी.ई. (संगणक) / एम. एस्सी (संगणकशास्त्र) व 03 वर्षाचा अनुभव |
हार्डवेअर नेटवर्क अभियंता | दहावी व हार्डवेअर अँड नेटवर्किंगचा कोर्स व 02 वर्षे अनुभव |
लिपिक | एम.कॉम / बी.कॉम व टॅलीचा कोर्स |
PEDA भरती 2023 साठी उमेदवारांना अर्जासोबत 300 रु. अर्ज शुल्क अर्जासोबत भरणे आवश्यक आहे.
PEDA भरती 2023 साठी इच्छूक व पात्र उमेदवार दिनांक 31 मे 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात अर्ज पाठवू शकतात. या लेखात अर्जाचा नमुना डाउनलोड करायची अधिकृत लिंक देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर लवकरच अर्जाचा नमुना अपलोड केल्या जाईल. PEDA भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना आणि अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
अर्ज पाठवायचा पत्ता: पुणे जिल्हा शिक्षण संघ, पुणे, 48/1 अ, एरंडवना, पौड रोड, पुणे 411 038.
PEDA भरती 2023 साठी आलेल्या अर्जाची छाननी केल्यावर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
PEDA भरती 2023 दिनांक 21 मे 2023 रोजी जाहीर झाली.
PEDA भरती 2023 अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, संगणक प्रणाली प्रशासक, हार्डवेअर नेटवर्क अभियंता, लिपिक या पदांची भरती होणार आहे.
PEDA भरती 2023 साठी उमेदवारास 300 रु. एवढे अर्ज शुल्क लागू आहे.
PEDA भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…
Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…
Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…
Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…