Home   »   Job Notification   »   MPSC Rajyaseva Mains Notification 2022

MPSC Rajyaseva Mains Notification 2022 Apply Online @mpsconline.gov.in | MPSC राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर

MPSC Rajyaseva Mains Notification 2022: Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the official MPSC Rajyaseva Mains Exam Notification 2022 on 30th March 2022. Online application is invited from 31st March 2022. In this article get the Important Dates, Apply Link and other information regarding MPSC Rajyaseva Mains Notification 2022 in Marathi.

MPSC Rajyaseva Mains Notification 2022
Category Job Alert
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Rajyaseva Main Exam 2021-22
Vacancy 405

MPSC Rajyaseva Mains Notification 2022 Out

MPSC Rajyaseva Mains Notification 2022: MPSC ने 30 मार्च 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली आहे. 30 मार्च 2022 रोजी MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चा अंतिम निकाल (MPSC Rajyaseva Prelims Result 2021-22) जाहीर केला आहे त्यामुळे जे विध्यार्थी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत ते आता MPSC Rajyaseva Mains Notification 2022 (MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022) प्रमाणे अर्ज करू शकतात. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021-22 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31 मार्च ते 14 एप्रिल 2022 पर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पूर्व परीक्षेत यशस्वी झाले आहेत त्यांनी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकता. या लेखात आपण MPSC Rajyaseva Mains Notification 2022 या बाबत संपूर्ण तपशील पाहणार आहोत.

MPSC Rajyaseva Prelims Result 2021-22

MPSC Rajyaseva Mains Notification 2022 | MPSC राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षेची अधिसूचना जाहीर

MPSC Rajyaseva Mains Notification 2022: MPSC ने 30 मार्च 2022 रोजी MPSC Rajyaseva Prelims Exam Cut Off जाहीर केले आहे या Cut Off प्रमाणे जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत ते आता MPSC Rajyaseva Mains Exam 2021-22 (मुख्य परीक्षेत) बसण्यास पात्र आहेत. 24 मार्च 2022 रोजीच्या नोटीसप्रमाणे MPSC ने MPSC राज्यसेवा परीक्षेत रिक्त पदांची संख्या वाढवली (MPSC Rajyaseva Exam 2021-22 Vacancy Increased) असून आता एकूण 405 पदांसाठी MPSC Rajyaseva Mains Exam होणार आहे. या लेखात, इच्छुक MPSC Rajyaseva Mains Exam Notification 2021-22 ची अधिकृत PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकता.

(MPSC Rajyaseva Exam 2021-22 Vacancy Increased

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ आणि मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब या पदांसाठी मुख्य परीक्षाची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 31 मार्च 2022, रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 14 एप्रिल 2022 23.59 वाजेपर्यंत आयोगाच्या वेबसाईट (https://mpsconline.gov.in/candidate/login) द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

MPSC Rajyaseva Answer Key 2022 Final Answer Key

MPSC Rajyaseva Mains Exam Notification 2022: Important Dates | MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची जाहिरात: महत्वाच्या तारखा

MPSC Rajyaseva Mains Notification 2021- Important Dates: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे. इतर तारखा पुढे दिल्या आहेत.

MPSC Rajyaseva Mains Notification 2021-22: Important Dates
Events Dates
MPSC Rajyaseva Mains Notification (जाहिरात) 30 मार्च 2022
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 31 मार्च 2022
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 एप्रिल 2022
MPSC Rajyaseva Mains Exam Date (मुख्य परीक्षेची तारीख) 7, 8 व 9 मे, 2022

MPSC Rajyaseva Mains Notification 2021-22 PDF | MPSC राज्यसेवा मुख्य  परीक्षा 2021-22 जाहिरात PDF

MPSC State Services Mains Notification 2021-22: उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ आणि मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार असून, मुख्य परीक्षेची सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा.

MPSC Rajyaseva Mains Notification 2022 पाहण्यासाठी येथे Click करा

 

MPSC State Services Mains Notification: Vacancies | रिक्त जागांचा तपशील

MPSC Rajyaseva Mians Notification 2021- Vacancies: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत विभिन्न संवगातील एकूण 405 पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 दिनांक 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता.

MPSC Rajyaseva Mains Exam Vacancy details पाहण्यासाठी येथे किल्क करा

MPSC Rajyaseva Mains Notification 2022: Education Qualification | शैक्षणिक अहर्ता 

उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किया महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अहर्ता.

A. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

 1. साविधिक विदयापीठाधी किमान 55 टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदयों किया
 2. इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस आफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
 3. इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकाऊंटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
 4. साविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा
 5. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).

B. उद्योग उपसंचालक (तांत्रिफ), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :

 1. सांविधिक विद्यापीठ, अभियांत्रिको मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्वापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयतिरिक्त किया तंत्रज्ञान पदवी किया
 2. विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी

C. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या पदाकरीता भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी आवश्यक आहे.

 • पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता तात्पुरते पात्र असतो, परंतु पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

MPSC State Services Mains Notification 2021-22- Age Limit | वयोमर्यादा

MPSC Rajyaseva Mains Exam Age Limit:  MPSC राज्यसेवा अंतरंगात होणाऱ्या सर्व पदांसाठी कमीत कमी वयोमर्यादा 19 वर्ष असून अमागास पदाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वयोमर्यादा 38 वर्ष आहे, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 43 वर्ष आहे.

MPSC State Services Mains Notification 2021-22- Age Limit
MPSC State Services Mains Notification 2021-22- Age Limit

MPSC Rajyaseva Mains Notification 2021-22 Application Fees | अर्ज शुल्क

MPSC State Services Mains Exam Application Fees: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

 • अराखीव (खुला):  544/- रुपये
 • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  344/- रुपये
 • उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
 • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

MPSC Rajyaseva Mains Notification 2021-22 Apply Link | ऑनलाइन अर्ज लिंक

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये जे उमेदवार पात्र झाले आहेत ते आता MPSC Rajyaseva Mains Exam (मुख्य) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. MPSC Rajyaseva Mains Exam 2021-22 साठी ऑनलाइन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

MPSC Rajyaseva Exam 2021-22 Selection Procedure | निवड प्रक्रिया

MPSC Rajyaseva Exam Selection Procedure: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल :

 1. पूर्व परीक्षा गुण 400
 2. मुख्य परीक्षा गुण 800
 3. मुलाखत गुण 100
 • राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
 • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाव्दारे फक्त ऑनलाईन पध्दतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करणे आवश्यक राहील.
 • पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगास अर्जाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती विहित पध्दतीने सादर करता येईल.

Also Read:

MPSC Rajyaseva (State Services) Exam Pattern

MPSC State Services Exam Syllabus

MPSC Rajyaseva Mains Exam Subject and Topic wise Weightage

MPSC Rajyaseva Exam Previous Year Question Papers with Answer Keys PDF

MPSC RajyaSeva Previous Year Exam Cut Off

FAQs: MPSC Rajyaseva Mains Notification 2022

Q1. MPSC ने MPSC Rajyaseva Mains Notification 2022 कधी जाहीर केले आहे?

उत्तर: MPSC ने MPSC Rajyaseva Mains Exam Notification 2022 30 मार्च 2022 रोजी जाहीर केले आहे.

Q2. MPSC Rajyaseva Mains Exam 2021-22 साठी ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

उत्तर: तुम्ही MPSC Rajyaseva Mains Exam साठी 31 मार्च 2022, रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 14 एप्रिल 2022 23.59 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. MPSC Rajyaseva Mians Exam अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: MPSC Rajyaseva Mains Exam अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-मे 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.