Table of Contents
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022: MPSC has announced the Hall ticket for MPSC Rajyaseva Purva Pariksha. In this article, we will see MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket Notification, MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket Download Link
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 Highlight | |
Exam Organization | Maharashtra Public Service Commission (MPSC) |
Exam Name | MPSC State Service Prelims Exam |
Exam Type | Recruitment Exam |
Exam Date | 23rd January 2022 |
Official Website | www.mpsc.gov.in |
Hall Ticket Release Date | 18th January 2022 (Tentative) |
MPSC Rajyaseva Hall Ticket 2022
MPSC Rajyaseva Hall Ticket 2022: MPSC ने 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली होती. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी एकूण 390 रिक्त पदे आहेत. MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022. 14 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) द्वारे जारी करण्यात आले आहे. आज आपण या लेखात MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेशपत्र) कसे डाउनलोड करावे, MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 डाउनलोड करण्याच्या सर्व स्टेप्स या लेखात पाहणार आहोत.
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त (नि शस्त्र ) गट अ, सहायक राज्यकार आयुक्त गट अ, गट विकास अधिकारी गट अ, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, उद्योग उप संचालक (तांत्रिक गट अ), सहायक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (प्रशासन शाखा), कक्षा अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, सहायक गट विकास अधिकारी गट ब, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब, उप अधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उप अधीक्षक राज्य उद्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ, मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-अ आणि मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद गट-ब या पदांसाठी पूर्व परीक्षाची अधिसूचना जाहीर केली होती. MPSC Rajyaseva पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ अंतर्गत ‘Admission Certificate’ या मेनूमध्ये तसेच आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील ‘Guidelines for Candidate’ अंतर्गत Download Admission Certificate’ या लिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
MPSC Hall Ticket 2022
टीप: याआधी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 02 जानेवारी 2022 ला होणार होती. त्यामुळे आता प्रवेशपत्र डाउनलोड केल्यावर आपणास परीक्षेचा दिनांक 02 जानेवारी 2022 दाखवेल पण हेच प्रवेशपत्र 23 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी वैध असेल.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे Hall Ticket चे प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Rajyaseva Hall Ticket 2021: Important Dates | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात: महत्वाच्या तारखा
MPSC Rajyaseva Exam Hall Ticket 2021- Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 विविध पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 होती. या परीक्षेचे प्रवेशपत्र 21 डिसेंबर 2021 ला जाहीर झाली असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
MPSC Rajyaseva Hall Ticket 2022: Important Dates | |
Events | Dates |
Notification (जाहिरात) | 4 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 5 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) |
12 नोव्हेबर |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) | 2 जानेवारी 2022 |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक(MPSC Rajyaseva Hall Ticket) | 14 जानेवारी 2022 |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) | 23 जानेवारी 2022 |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | 7, 8 व 9 मे, 2022 |
MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 Direct Link | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करायची डायरेक्ट लिंक
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022) प्रवेशपत्र MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://mpsc.gov.in वर 14 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 डाउनलोड करण्याची थेट लिंक खाली दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून सर्व उमेदवार MPSC Rajyaseva Prelims परीक्षेसाठी त्यांचे पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket Direct Download Link
How to download MPSC Rajyaseva Prelims Exam Hall Ticket?
How to download MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2022?: MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा) प्रीलिम्स परीक्षेसाठी Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करुन प्रवेश प्रमाणपत्राचा संक्षिप्त तपशील पाहता येईल. तसेच, प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल.
MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 परीक्षेसाठी डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खालील स्टेप्स अनुसरण करून आपले Admit Card डाउनलोड करू शकता.
Step 1: MPSC – mpsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वर नमूद केलेल्या थेट Link वर क्लिक करा.
Step 2: ‘ONLINE FACILITIES’ वर क्लिक करा
Step 3: ‘Admission Certificate’ या मेनू वर Click करा
Step 4: अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करा
Step 5: ‘Click here to Login’ वर Click करा
Step 6: प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करा
FAQs: MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket 2021
Q1. MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket (प्रवेशपत्र) उपलब्ध झाले आहे का?
Ans. होय, MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket (प्रवेशपत्र) उपलब्ध झाले आहे
Q2. MPSC MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket (प्रवेशपत्र) कधी उपलब्ध झाले?
Ans. MPSC MPSC Rajyaseva Prelims hall Ticket (प्रवेशपत्र) 14 जानेवारी 2022 रोजी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.
Q3. MPSC Rajyaseva Prelims Exam कधी आहे?
Ans. MPSC MPSC Rajyaseva Prelims Exam 23 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणार आहे.
Q4. MPSC Rajyaseva Prelims Exam परीक्षेला जातांना कोणकोणते ओळखपत्र न्यावे लागेल?
Ans. MPSC Rajyaseva Prelims Exam परीक्षेला जातांना आधार कार्ड, मतदान कार्ड किवा इतर कोणतेही सरकारने जारी केलेले ओळखपत्र न्यावे.