Marathi govt jobs   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023   »   महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 जाहीर, गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 जाहीर

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 जाहीर केले आहेत. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी परीक्षा ही 03 आणि 04 जानेवारी 2024 या दोन दिवशी घेण्यात आली आहे. सध्या विविध पदांसाठी गुणवत्ता यादी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. या लेखात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024: विहंगावलोकन

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023-24 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील एकूण 60 रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र 
मंडळाचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद
भरतीचे नाव महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023
पदांचे नाव

जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक

एकूण रिक्त पदे 60
गुणवत्ता यादी तारीख 16 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://mahawakf.com/

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 PDF

उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पदानुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव निकाल PDF
जिल्हा वक्फ अधिकारी येथे क्लिक करा
कनिष्ठ लिपिक येथे क्लिक करा
लघुटंकलेखक येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता येथे क्लिक करा
विधि सहायक येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 डाउनलोड लिंक

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023-24 अंतर्गत जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि विधि सहायक या संवर्गातील पदांसाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 डाउनलोड लिंक

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023-24: निवड प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत.

  • ऑनलाईन परीक्षा
  • प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 जाहीर झाला आहे का?

होय, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 कधी जाहीर झाला?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 16 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाला.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 निकाल pdf मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ निकाल 2024 निकाल pdf या लेखात दिली आहे.