Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अभ्यासक्रम

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अभ्यासक्रम

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

अ.क्र. घटक व उपघटक 
1. मराठी

  • सर्वसाधारण शब्दसंग्रह
  • वाक्यरचना
  • व्याकरण
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न
2. इंग्रजी

  • General Vocabulary
  • Sentence Structure
  • Grammar
  • Idioms and Phrases- their meaning and use
  • Comprehension of passage
3. सामान्य ज्ञान

  • चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.

  •  नागरीकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  •  इतिहास- आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल – (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोगधंदे, इत्यादी.
  • अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. 1 तसेचह शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene)

4. बौद्धिक चाचणी व अंकगणित

  • बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

  •  अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसूचना 12 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 13 डिसेंबर 2023
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

अन्नपूर्णा बॅच
अन्नपूर्णा बॅच

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 मध्ये कोणकोणते विषय आहेत?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी हे विषय आहेत.