Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष, पदानुसार पात्रता निकष तपासा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी त्यातील पदांसाठी पात्रता निकष जाणून घेणे आवश्यक आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: पात्रता निकष

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी पात्रता निकष खाली देण्यात आला आहे.

  • भारतीय नागरिकत्व
  • वयोमर्यादा
    • वयोमर्यादा गणन्याचा दिनांक: 01 डिसेंबर 2023
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 38 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 43 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 43 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 45 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 45 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 55 वर्ष
अनाथ 18 वर्ष 43 वर्ष
  • शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
पुरवठा निरीक्षक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
  • परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उच्चस्तर लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
  • उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

अन्नपूर्णा बॅच
अन्नपूर्णा बॅच

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष काय आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष पदानुसार वेगवेगळी आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 पात्रता निकष बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.