Marathi govt jobs   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 345 रिक्त पदे भरण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 13 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
भरतीचे नाव

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023

पदांची नावे पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक
अधिकृत संकेतस्थळ https://mahafood.gov.in/

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: अधिसुचना 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा निरीक्षक, उच्चस्तर लिपिक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी व अंकगणित आणि सामान्य ज्ञान या विषयांवर प्रत्येकी 25 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता असतील.

विषय प्रश्न  गुण दर्जा  माध्यम वेळ
मराठी 25 50 बारावी मराठी 2 तास
इंग्रजी 25 50 इंग्रजी
बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 50 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 50

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

अन्नपूर्णा बॅच
अन्नपूर्णा बॅच

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षेचे स्वरूप बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षा किती गुणांची असणार आहे?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षा 200 गुणांची असणार आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षेत किती प्रश्न विचारले जातील?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातील.