Marathi govt jobs   »   महाराष्ट्र DES भरती 2023   »   महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल...

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 जाहीर, निकाल PDF डाऊनलोड करा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024: महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 जाहीर केला आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 2023 ही 19 व 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला निकाल डाउनलोड करू शकतात. या लेखात महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024: विहंगावलोकन

दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत
भरतीचे नाव

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

लेखाचे नाव महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024
पदांची नावे सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क
एकूण रिक्त पदे

260

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 19 व 20 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 – महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अधिसूचना 13 जुलै 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जुलै 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 ऑनलाईन परीक्षेची तारीख 19 व 20 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 PDF

उमेदवार खालील तक्त्यात पदानुसार महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब येथे क्लिक करा 
सांख्यिकी सहाय्यक गट क येथे क्लिक करा 
अन्वेषक गट क येथे क्लिक करा 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय गुणवत्ता यादी 2024 PDF

उमेदवार खालील तक्त्यात पदानुसार महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय गुणवत्ता यादी 2024 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब येथे क्लिक करा 
सांख्यिकी सहाय्यक गट क येथे क्लिक करा 
अन्वेषक गट क येथे क्लिक करा 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल डाउनलोड करायची लिंक 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 जाहीर केला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 डाउनलोड करू शकतात. 

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख

 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 कधी जाहीर झाला?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 09 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा कधी झाली होती?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा 19व 20 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 PDF मला कोठे मिळतील?

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 PDF या लेखात दिल्या आहेत.