Marathi govt jobs   »   Result   »   IBPS PO Result 2021

IBPS PO Result 2021 Out, Check Your Result and Marks | IBPS PO 2021 निकाल जाहीर, PO प्रीलिम्स निकाल आणि गुण तपासा

IBPS PO Result 2021: In this article we can see IBPS PO Prelims Result, You can download IBPS PO Prelims Exam result, Direct Link of IBPS PO Prelims Result 2021.

IBPS PO Result 2021, PO Prelims Result & Marks: IBPS त्यांच्या अधिकृत website वर IBPS PO Prelims Result 5 जानेवारी 2022 रोजी जाहीर केले आहे. IBPS ने 04 आणि 11 डिसेंबर 2021 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या 4135 रिक्त जागांसाठी IBPS PO Prelims Exam यशस्वीरित्या आयोजित केली होती. IBPS PO Result ची आतुरतेने वाट पाहणारे हजारो उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवरून किंवा लेखात दिलेल्या थेट लिंकवरून पाहू शकतात. IBPS PO Prelims Exam Result 2021, महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या तारखा, Result तपासण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.

IBPS PO Prelims Result 2021 – Overview | IBPS PO प्रीलिम्स निकाल 2021 विहंगावलोकन

IBPS PO Prelims Result 2021 – Overview: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने 5 जानेवारी 2022 रोजी IBPS PO Prelims Exam चा निकाल केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये PO पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी IBPS PO परीक्षा आयोजित केले जाते.

IBPS PO Result 2021
Organization Name Institute of Banking Personnel Selection (IBPS)
Post Name Probationary Officer (PO)/ Management Trainee
Total Vacancies 4135 Posts
Exam Date 04th & 11th December 2021
Result Release Date 5th January 2022
Category Sarkari Result
Official Site www.ibps.in

IBPS PO Prelims Result 2021 – Important Dates | IBPS PO प्रीलिम्स निकाल 2021 – महत्त्वाच्या तारखा

IBPS PO Prelims Result 2021 – Important Dates: IBPS PO Prelims Result 2021 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकुयात.

IBPS PO Prelims Result 2021- Important Dates
Events Dates 
IBPS PO Prelims Exam 04th & 11th December 2021
IBPS PO Prelims Result 5th January 2022
IBPS PO Prelims Score Card January 2022
IBPS PO Mains Exam Date 22 January 2022
IBPS PO Mains Result 2021 January/February 2022
IBPS PO Final Result 2021 April 2022

IBPS PO Prelims Result Link | IBPS PO प्रीलिम्स निकालाची थेट लिंक

IBPS PO Prelims Result Link: IBPS PO 2021 प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार, त्यांचा निकाल येथे प्रदान केलेल्या थेट लिंकवरून IBPS PO Prelims Result तपासू शकतात. IBPS PO Prelims Exam चा निकाल 5 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

Check IBPS PO Result 2021 

How to Check IBPS PO Prelims Result 2021?

ज्यावेळी उमेदवार IBPS PO Prelims Result 2021 तपासेल त्या वेळी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड असणे आवश्यक आहे.

Step 1: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Step 2: मुख्यपृष्ठाच्या डाव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ‘CRP PO/MT’ टॅबवर क्लिक करा.

Step 3: नवीन Page दिसेल, ‘Common Recruitment Process for Probationary Officer/Management Trainee-XI”’ वर क्लिक करा.

Step 4: पुन्हा, एक नवीन पृष्ठ दिसेल, आता ‘Click here to view IBPS PO Result’ लिंकवर क्लिक करा.

Step 5: नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर, जन्मतारीख किंवा पासवर्ड आणि कॅप्चा प्रतिमा प्रविष्ट करा.

Step 6: भविष्यासाठी IBPS PO Prelims Result 2021 निकालाची प्रिंटआउट घ्या

IBPS PO Result 2021, Check IBPS PO Prelims Result here_30.1
Adda247 Marathi Telegram Channel

IBPS PO Prelims Result 2021 – Important Points

  • परीक्षा पद्धतीनुसार, IBPS PO परीक्षेत Prelims, Mains आणि Interview फेरी असते.
  • अंतिम निकालात Prelims Exam चे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • अशा प्रकारे, निवड केवळ IBPS Mains Exam स्कोअर + मुलाखतीच्या स्कोअरच्या एकत्रित स्कोअरवर आधारित असेल.
  • Provisional allotment नंतर, संबंधित बँक date of joining आणि appointment documents प्रदान करेल.
  • निवडलेल्या उमेदवारांना provisional allotment मिळेल.

IBPS PO Prelims Result 2021 FAQs

Q. IBPS PO Prelims Result कधी प्रसिद्ध होईल?

उत्तर IBPS PO Prelims Result 5 जानेवारी 2022 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

Q. IBPS PO Prelims Result 2021 कसा तपासायचा?

उत्तर अधिकृत वेबसाइटवर किंवा लेखातील थेट लिंकवरून उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून IBPS PO Result तपासू शकतात.

Q. IBPS PO भरतीमध्ये रिक्त पदांची संख्या किती आहे?

उत्तर IBPS PO 2021 भरतीसाठी, 4135 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहे

Q. IBPS PO चा पगार किती आहे?

उत्तर IBPS PO चे  basic pay रु. 36,000/- प्रति महिना आहे आणि In hand salary per month रु. 52,000/- ते रु. 55,000/- 

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

IBPS PO Result 2021, Check IBPS PO Prelims Result here_40.1
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!

FAQs

When will IBPS PO Prelims Result release?

IBPS PO Prelims Result is expected by 5th January 2022.

How to check IBPS PO Result 2021?

Candidates can check the IBPS PO Result by using their registration number and password on the official website or from the direct link in the article.

What is the number of vacancies in IBPS PO Recruitment?

For IBPS PO 2021 Recruitment, 4135 vacancies have been released.

What is the salary of IBPS PO?

The basic pay of an IBPS PO is Rs 36,000/- per month and the in-hand Salary is Rs. 52,000/- to Rs. 55,000/- per month