Home   »   Study Materials   »   How many district in Maharashtra

How many District in Maharashtra, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत

How many district in Maharashtra: Maharashtra is divided into 6 revenue divisions, which are further divided into 36 districts. These 36 districts have 358 talukas. In this article, you will get a complete list of districts in Maharashtra and their respective talukas.

How many district in Maharashtra
Category Study Material
Useful for All Competitive Exams
Subject  Static General Awareness
Name How many district in Maharashtra
Total Districts 36
Total Taluka 358

How many district in Maharashtra

How many district in Maharashtra: महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली तेव्हा महाराष्ट्रात 26 जिल्हे (How many district in Maharashtra) होते. मात्र आता 36 जिल्हे आहेत.  या लेखात आपण महाराष्ट्रातील किती जिल्हे (How many district in Maharashtra) आहेत व त्या मधील येणारे तालुक्याची माहिती घेणार आहोत.

How many district in Maharashtra | महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत

How many district in Maharashtra: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते.  ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग,  पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. आता यात वाढ झाली असून 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत.  या लेखात आपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (How many district in Maharashtra) पाहणार आहे आणि नवीन जिल्हे (How many district in Maharashtra) कोणते आहेत याबद्दल माहिती खाली दिली आहे.

How many district in Maharashtra
Adda247 Marathi App

Maharashtra Division

How many districts are in Maharashtra? | महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?

How many district in Maharashtra: महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून महाराष्ट्रातील जिल्ह्याची (How many district in Maharashtra) यादी खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. जिल्हा अ. क्र. जिल्हा
1 मुंबई शहर 19 जालना
2 मुंबई उपनगर 20 बीड
3 ठाणे 21 परभणी
4 पालघर 22 हिंगोली
5 रायगड 23 उस्मानाबाद
6 रत्नागिरी 24 लातूर
7 सिंधुदुर्ग 25 नांदेड
8 नाशिक 26 अमरावती
9 अहमदनगर 27 बुलढाणा
10 धुळे 28 अकोला
11 नंदुरबार 29 वाशीम
12 जळगाव 30 यवतमाळ
13 पुणे 31 नागपूर
14 सातारा 32 वर्धा
15 सांगली 33 भंडारा
16 कोल्हापूर 34 गोंदिया
17 सोलापूर 35 चंद्रपूर
18 औरंगाबाद 36 गडचिरोली

What were the names of the old districts of Maharashtra? | महाराष्ट्रातील जुन्या जिल्ह्यांची नावे काय होती?

What were the names of the old districts of Maharashtra: महाराष्ट्रातील जुन्या जिल्ह्यांची (How many district in Maharashtra) नावे खालीलप्रमाणे आहेत.

क्र.  जिल्हा क्र. जिल्हा
1 ठाणे 14 उस्मानाबाद
2 कुलाबा (आजचे रायगड) 15 परभणी
3 रत्नागिरी 16 नांदेड
4 बृह न्मुंबई 17 बुलढाणा
5 नाशिक 18 अहमदनगर
6 धुळे 19 अकोला
7 पुणे 20 अमरावती
8 सांगली 21 नागपूर
9 सातारा 22 वर्धा
10 कोल्हापूर 23 यवतमाळ
11 सोलापूर 24 जळगाव
12 औरंगाबाद 25 भंडारा
13 बीड 26 चांदा (आजचे चंद्रपूर)

List of First In India: Science, Governance Defence, Sports

How many Taluka is in Maharashtra? | महाराष्ट्रात किती तालुके आहेत?

How many Taluka is in Maharashtra: महाराष्ट्रात 358 तालुके असून जिल्हावार तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

अ. क्र. जिल्हा तालुक्यांची संख्या तालुक्यांची नावे
1 मुंबई शहर 00 मुंबई शहरास तालुका नाही
2 मुंबई उपनगर 03 अंधेरी, कुर्ला, बोरीवली
3 ठाणे 07 भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे शहर, कल्याण, मुरबाड
4 पालघर 08 पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वसई, वाडा, जव्हार, मोखाडा
5 रायगड 15 माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड
6 रत्नागिरी 09 गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण
7 सिंधुदुर्ग 08 दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड
8 नाशिक 15 सटाणा, देवळा, नांदगाव, येवला, नाशिक, मालेगाव, चांदवड, निफाड, सिन्नर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर
9 अहमदनगर 14 पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, अहमदनगर, नेवासा, पाथर्डी
10 धुळे 04  धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा
11 नंदुरबार 06 नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा
12 जळगाव 15 जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव
13 पुणे 14 शिरूर, मुळशी, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, खेड, वेल्हे, भोर, पुरंदर, पुणे शहर, हवेली
14 सातारा 11 माण, खटाव, कोरेगाव, पाटण, जावळी, खंडाळा, सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण
15 सांगली 10 कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगांव, शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर, आटपाडी
16 कोल्हापूर 12 पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड
17 सोलापूर 11 माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी
18 औरंगाबाद 09 औरंगाबाद, सिल्लोड, सोयगांव, वैजापूर ,गंगापूर, पैठण, फुलंब्री, कन्नड, खुल्दाबाद
19 जालना 08 घणसवंगी, परतूर, मंठा, जाफराबाद,जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर
20 बीड 11 बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी
21 परभणी 09 सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर, परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत
22 हिंगोली 05 वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, सेनगांव
23 उस्मानाबाद 08 कळंब, भूम, वाशी, परांडा, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा
24 लातूर 10 जळकोट, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, लातूर, उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
25 नांदेड 16 कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड, नायगाव, उमरी, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर
26 अमरावती 14 अचलपूर, मोर्शी, अंजनगाव(सुर्जी), नांदगाव(खं), दर्यापूर, अमरावती, चांदूरबाजार, भातकुली, चिखलदरा, धरणी, वरुड, चांदूर रेल्वे, धामणगाव, रेल्वे व तिवसा
27 बुलढाणा 13 खामगांव, चिखली, संग्रामपूर, सिंदखेडराजा, देउळगांव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव जामोद, शेगांव
28 अकोला 07 अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर
29 वाशीम 06 कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम, मानोरा
30 यवतमाळ 16 उमरखेड, झरी जामणी, घाटंजी, आर्णी, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ, महागांव, मारेगांव, राळेगांव, वणी,
31 नागपूर 14 काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड
32 वर्धा 08 कारंजा, देवळी, वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर
33 भंडारा 07 पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, भंडारा, साकोली, तुमसर
34 गोंदिया 08 गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा
35 चंद्रपूर 15 मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही
36 गडचिरोली 12 कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, गडचिरोली

Nuclear Power Plant in India 2022

Which is the largest district in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे

Which is the largest district in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळावरून  व लोकसंख्येवरून वेगवेगळे आहे.

  • क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. 17048 चौ.कि.मी. हे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास 5.6 टक्के आहे.
  • लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ठाणे आहे- लोकसंख्या (11,060,148).

Which is the Smallest district in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे

Which is the largest district in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रफळावरून  व लोकसंख्येवरून वेगवेगळे आहे.

  • मुंबई हे 157 चौ. किमी क्षेत्रफळ असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे.
  • सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.
How many district in Maharashtra
Adda247 Marathi Telegram

List of Ramsar Wetland Sites in India 2022

Study Material for All MPSC Exams |  MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.

Parliament of India: Rajya Sabh
Parliament of India: Lok Sabha
Important Boundary Lines
River System In Konkan Region Of Maharashtra
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India
State Wise List Of Highest Mountain Peaks In India Bird Sanctuary In India 2022
Famous Books And Authors
Socio-Religious Movements In India
Important Articles Of Indian Constitution 2022
Fundamental Rights Of Indian Citizens
Padma Awards 2022, Check Complete List
List Of Indian Cities On Rivers Banks
Nationalized Banks List 2022
Five Year Plans Of India (From 1951 To 2017)
Neighboring Countries of India
UNESCO World Heritage Sites in India 2022
Economic Survey of Maharashtra 2021-22 Fundamental Duties: Article 51A 
UNESCO World Heritage Sites in India 2022 List of Satellites Launched by ISRO
Gandhian Era RBI and its Functions
Credit Control Methods of RBI Education Commissions and Committees before Independence
Main Passes of Himalayas Revolt of 1857 in India and Maharashtra
Forests in Maharashtra Prime Ministers: Role and Powers and Council of Ministers
President: Role and Power, Relevant Articles Indian States and their Capitals and Union Territories List
Governor General Of British India (Before 1857) Blood Circulatory System: Blood Vessels, Human blood and Heart

FAQs How many district in Maharashtra

Q1. How many district in Maharashtra?

Ans. There are 36 Districts in Maharashtra.

Q2. How many Talukas are there in Maharashtra?

Ans. There are 358 Talukas in Maharashtra.

Q3. Which is the largest district in Maharashtra?

Ans. Ahmednagar is the largest district in Maharashtra by area. 17048 sq. Km. This is about 5.6 percent of the total area of the state. Thane is the largest district in terms of population – population (11,060,148).

Q4. Which is the smallest district in Maharashtra?

Ans. Mumbai is the smallest district in Maharashtra with an area of 157 km2. Sindhudurg is the least populous district in the state of Maharashtra.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Congratulations!

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Download your free content now!

We have already received your details.

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-एप्रिल 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.