Marathi govt jobs   »   Job Notification   »   GMC धुळे भरती 2024

GMC धुळे भरती 2024, 137 पदांसाठी अर्ज करा

GMC धुळे भरती 2024

GMC धुळे भरती 2024: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांनी गट ड संवर्गातील 137 पदांसाठी GMC धुळे भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 03 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण GMC धुळे भरती 2024बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

GMC धुळे भरती 2024: विहंगावलोकन 

GMC धुळे भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

GMC धुळे भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग
भरतीचे नाव GMC धुळे भरती 2024
पदांची नावे  गट ड मधील पदे
एकूण पदे 137
नोकरीचे ठिकाण धुळे
अधिकृत संकेतस्थळ ww.sbhgmcdhule.org

GMC धुळे भरती 2024: अधिसुचना 

GMC धुळे भरती 2024 अंतर्गत  गट ड मधील विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

GMC धुळे भरती 2024 अधिसुचना PDF

GMC धुळे भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

GMC धुळे भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे
अ.क्र. संवर्ग पदसंख्या
1. प्रयोगशाळा परिचर 07
2. शिपाई 05
3. पहारेकरी 05
4. शवविच्छेदन परिचर 05
5. प्राणीगृह परिचर 03
6. दप्तरी 01
7. परिचर 01
8. सफाई कामगार 02
सर्वोपचार रुग्णालय, धुळे
1 शिंपी 01
2. दंत परिचर 01
3. उदवाहन चालक 01
4. वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
5. कक्षसेवक 31
6. रुग्णपट वाहक 02
7. न्हावी 03
8. धोबी 04
9. शिपाई 05
10. चौकीदार 03
11. प्रयोगशाळा परिचर 01
12. माळी 01
13. कक्ष सेवक/ कक्ष आया/ महिला आया 09
14. बाह्यरुग्ण विभाग सेवक 04
15. सुरक्षा रक्षक/ पहारेकरी 03
16. प्रमुख स्वयंपाकी 04
17. सहायक स्वयंपाकी 02
18. स्वयंपाकी सेवक 05
19. क्ष किरण सेवक 03
20. सफाईगार 24
एकूण 137

GMC धुळे भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

GMC धुळे भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

GMC धुळे भरती 2024: महत्वाच्या तारखा
GMC धुळे भरती 2024 अधिसूचना 30 डिसेंबर 2023
GMC धुळे भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 03 जानेवारी 2024
GMC धुळे भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 जानेवारी 2024

GMC धुळे भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

GMC धुळे भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

GMC धुळे भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

GMC धुळे भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

GMC धुळे भरती 2024: वेतनश्रेणी 

GMC धुळे भरती 2024 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

अ.क्र. संवर्ग वेतन
1. प्रयोगशाळा परिचर S-6: रु.19,900 – रु.63,200
2. शिपाई S-1: रु.15,000 – रु.47,600
3. पहारेकरी S-1: रु.15,000 – रु.47,600
4. शवविच्छेदन परिचर S-1: रु.15,000 – रु.47,600
5. प्राणीगृह परिचर S-1: रु.15,000 – रु.47,600
6. दप्तरी S-1: रु.15,000 – रु.47,600
7. परिचर S-1: रु.15,000 – रु.47,600
8. सफाई कामगार S-1: रु.15,000 – रु.47,600
1 शिंपी S-1: रु.15,000 – रु.47,600
2. दंत परिचर S-1: रु.15,000 – रु.47,600
3. उदवाहन चालक S-1: रु.15,000 – रु.47,600
4. वस्तीगृह सेवक/ मेस सेवक S-1: रु.15,000 – रु.47,600
5. कक्षसेवक S-1: रु.15,000 – रु.47,600
6. रुग्णपट वाहक S-1: रु.15,000 – रु.47,600
7. न्हावी S-1: रु.15,000 – रु.47,600
8. धोबी S-1: रु.15,000 – रु.47,600
9. शिपाई S-1: रु.15,000 – रु.47,600
10. चौकीदार S-1: रु.15,000 – रु.47,600
11. प्रयोगशाळा परिचर S-6: रु.19,900 – रु.63,200
12. माळी S-1: रु.15,000 – रु.47,600
13. कक्ष सेवक/ कक्ष आया/ महिला आया S-1: रु.15,000 – रु.47,600
14. बाह्यरुग्ण विभाग सेवक S-1: रु.15,000 – रु.47,600
15. सुरक्षा रक्षक/ पहारेकरी S-1: रु.15,000 – रु.47,600
16. प्रमुख स्वयंपाकी S-1: रु.15,000 – रु.47,600
17. सहायक स्वयंपाकी S-1: रु.15,000 – रु.47,600
18. स्वयंपाकी सेवक S-1: रु.15,000 – रु.47,600
19. क्ष किरण सेवक S-1: रु.15,000 – रु.47,600
20. सफाईगार S-1: रु.15,000 – रु.47,600

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

GMC धुळे भरती 2024 कधी जाहीर झाली?

GMC धुळे भरती 2024 30 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

GMC धुळे भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

GMC धुळे भरती 2024 137 पदांसाठी जाहीर झाली.

GMC धुळे भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

GMC धुळे भरती 2024 गट ड संवर्गातील पदांसाठी जाहीर झाली.