Marathi govt jobs   »   Result   »   DMER निकाल 2023

DMER निकाल 2023 जाहीर, वाहन चालक पदाची निवड यादी डाउनलोड करा

DMER निकाल 2023 जाहीर

DMER निकाल 2023: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी वाहन चालक या पदाची निवड यादी जाहीर केली आहे. याआधी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी सांख्यिकी सहाय्यक पदाचा व  दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी अंतिम DMER निकाल 2023 जाहीर केला होता. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील रिक्त पदांची भरती परीक्षा दिनांक 12 ते 20 जून 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात DMER निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात DMER निकाल 2023 कसा डाउनलोड करावा याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

DMER निकाल 2023: विहंगावलोकन

DMER निकाल 2023 जाहीर झाला आहे. DMER निकाल 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

DMER निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई (DMER)
भरतीचे नाव

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023

लेखाचे नाव

DMER निकाल 2023

पदांची नावे
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ग्रंथपाल
  • स्वच्छता निरिक्षक
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ
  • आहारतज्ञ
  • औषधनिर्माता
  • डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार
  • समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)
  • ग्रंथालय सहाय्यक
  • व्यवसायोपचारतज्ञ / ऑक्युपेशनथेरेपीस्ट
  • दुरध्वनीचालक
  • महिला अधिक्षीका / वॉर्डन
  • वसतीगृह प्रमुख/ वसतीगृह अधिक्षीका
  • अंधारखोली सहाय्यक
  • क्ष-किरण सहाय्यक
  • सांखिकी सहाय्यक
  • दंत आरोग्यक/ दंतस्वास्थ आरोग्यक
  • भौतिकोपचारतज्ञ
  • दंत तंत्रज्ञ
  • सहाय्यक ग्रंथपाल
  • श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ /
  • विद्युत जनित्र चालक / जनरेटर ऑपरेटर
  • नेत्रचिकित्सा सहाय्यक
  • डायलेसिस तंत्रज्ञ
  • शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण निर्देशक
  • शिंपी
  • सहाय्यक दंत तंत्रज्ञ
  • मोल्डरूम तंत्रज्ञ
  • लोहार / सांधाता
  • वाहनचालक
  • गृह नि वनपाल / गृहपाल/ लिनन किपर
  • क्ष किरण तंत्रज्ञ
  • सुतार
  • कातारी- नि जोडारी
  • जोडारी मिश्री / बॅचफिटर
  • वरिष्ठ लिपिक
  • अधिपरिचारीका
  • उच्चश्रेणी लघुलेखक
  • निम्नश्रेणी लघुलेखक
  • लघुटंकलेखक
एकूण रिक्त पदे

5182

DMER निकाल 2023 लिंक सक्रीय
अधिकृत संकेतस्थळ www.med-edu.in

DMER निकाल तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

DMER अंतिम निकाल 2023 दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाली असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

DMER निकाल 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 ची अधिसूचना 09 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 2023 10 मे 2023
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2023 25 मे 2023
DMER प्रवेशपत्र 2023 07 जून 2023
DMER भरती परीक्षेची तारीख 2023 12 ते 20 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (प्रथम) 26 जून 2023
DMER उत्तरतालिका 2023 (अंतिम) 10 ऑगस्ट 2023
DMER निकाल 2023 21 नोव्हेंबर 2023
DMER निकाल 2023, सांखिकी सहाय्यक पदाची निवड यादी 05 डिसेंबर 2023
DMER निकाल 2023, वाहन चालक पदाची निवड यादी 14 डिसेंबर 2023

DMER निकाल 2023: पदानुसार निवड यादी PDF

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवार पदानुसार DMER निवड यादी डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  निवड यादी PDF लिंक 
फिजिओथेरपिस्ट येथे क्लिक करा 
स्टेनो टायपिस्ट येथे क्लिक करा 
शारिरिक शिक्षण निर्देशक / शारिरिक प्रशिक्षण येथे क्लिक करा 
व्यावसायिक थेरपिस्ट येथे क्लिक करा 
निम्न श्रेणी लघुलेखक येथे क्लिक करा 
टेलिफोन ऑपरेटर येथे क्लिक करा 
उच्चश्रेणी लघुलेखक येथे क्लिक करा 
ग्रंथपाल(आयुष) येथे क्लिक करा 
नेत्रचिकित्सा सहाय्यक येथे क्लिक करा 
वरिष्ठ लिपिक येथे क्लिक करा 
संग्रह पडताळक येथे क्लिक करा 
सहाय्यक ग्रंथपाल(आयुष) येथे क्लिक करा 
श्रवणमापकतंत्रज्ञ / ऑडियोव्हिजनल तंत्रज्ञ येथे क्लिक करा 
लोहार / सांधाता येथे क्लिक करा 
मुख्य मेकॅनिक येथे क्लिक करा 
इलेक्ट्रिशियन येथे क्लिक करा 
सांखिकी सहाय्यक येथे क्लिक करा 
वाहन चालक येथे क्लिक करा 

 

DMER निकाल 2023 डाउनलोड करायची लिंक 

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम DMER निकाल 2023 डाउनलोड करायची लिंक जाहीर केली. DMER निकाल 2023 डाउनलोड करायची लिंक खाली देण्यात आली आहे.

DMER निकाल 2023 डाउनलोड करायची लिंक

DMER निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

DMER निकाल 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देयात आल्या आहेत.

  • सर्वप्रथम DMER च्या अधिकृत संकेतस्थळ @https://www.med-edu.in ला भेट द्या. तिथे DMER भरती 2023 टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. किवा वर दिलेल्या direct लिंक वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “COT – 2023 – पात्र/अपात्र उमेदवारांच्या सुधारीत यादी प्रसिध्द करण्याबाबत” या टॅबवर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल त्यावर पदानुसार DMER निकाल 2023 तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुपमहाराष्ट्राचा महापॅकमहाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

DMER निकाल 2023 कधी जाहीर झाला?

DMER निकाल 2023 21 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

DMER निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

DMER निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

वाहन चालक पदाची निवड यादी कधी जाहीर झाली?

वाहन चालक पदाची निवड यादी 14 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.