Marathi govt jobs   »   Result   »   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल...

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023: महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 क्रीडा मार्गदर्शक व निम्नश्रेणी लघुलेखक पदाचा निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विविध संवर्गातील एकूण 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 ची अधिसुचना 19 जुलै 2023 रोजी जाहीर केली होती. या लेखात आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023: विहंगावलोकन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 जाहीर झाला असून त्यासंबंधी शालेय शिक्षण व क्रीडा संचालनालयाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. या लेखात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 बद्दल माहिती देण्यात आली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023
पदांची नावे
  • क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित)
  • क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित)
  • निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित)
  • शिपाई – गट ड
एकूण रिक्त पदे 111
लेखाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 
परीक्षेची तारीख 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023
निकाल तारीख 30 नोव्हेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://sports.maharashtra.gov.in/

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 तारीख व इतर महत्वाच्या तारखा

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 अधिसूचना 19 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 22 जुलै 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 14 ऑक्टोबर 2023 व 21 ऑक्टोबर 2023
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 30 नोव्हेंबर 2023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 PDF

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 क्रीडा मार्गदर्शक पदाचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार खालील लिंक वर जाऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 PDF- क्रीडा मार्गदर्शक 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 PDF- निम्नश्रेणी लघुलेखक

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 डाउनलोड करण्याच्या स्टेप्स 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 डाउनलोड करण्याच्या स्टेप्स खाली दिलेल्या आहेत.

स्टेप 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागच्या संकेस्थळावर @sports.maharashtra.gov.in/ वर भेट द्या.

स्टेप 2. त्यानंतर खाली स्क्रोल करून ताज्या बातम्या विभागात क्रीडा मार्गदर्शक व निम्नश्रेणी लघुलेखक उत्तीर्ण उमेदवारांची यादी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3. तुमचा निकाल डाउनलोड होईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 कधी जाहीर झाला?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग निकाल 2023 30 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 कधी झाली?

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परीक्षा 2023 14 व 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाली