Marathi govt jobs   »   SSC CHSL अधिसूचना 2024   »   डीकोडिंग SSC CHSL भरती 2024

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती 2024 जाहीर केली आहे. SSC CHSL भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे सरकारी विभागात काम करण्याचे स्वप्न असते. यशाची शक्यता सुनिश्चित करण्यासाठी आणि या क्षेत्रातील उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी, इच्छुकांनी SSC CHSL भरती 2024 परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. Adda247 ची टीम उमेदवारांच्या त्यांच्या तयारीच्या प्रवासात नेहमीच सोबत असते आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा सर्व इच्छुक उमेदवारांसाठी मोफत PDF मार्गदर्शक, डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 घेऊन आलो आहोत.

SSC CHSL भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती

SSC CHSL भरती 2024 चे डीकोडिंग हे परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती जसे की अभ्यासक्रम, पात्रता निकष, रिक्त पदांचा तपशील जाणून घेण्यासाठी आणि SSC CHSL भरती 2024 चे मागील वर्षाचे पेपर सोडवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. SSC CHSL भरती 2024च्या तयारीसाठी नुकतेच पाऊल टाकलेल्या उमेदवारांसाठी हे एक मौल्यवान साधन आहे कारण त्यांना सर्व आवश्यक तपशील एकाच PDF मध्ये मिळेल.

डीकोडिंग SSC CHSL 2024 विनामूल्य PDF डाउनलोड करा

नवीन किंवा अनुभवी उमेदवारांना डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 मोफत PDF द्वारे जास्त फायदा होईल कारण यात परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. SSC CHSL भरती 2024साठी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार खालील लिंक वरून SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग PDF डाउनलोड करू शकतात.

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 विनामूल्य PDF डाउनलोड करा (हिंदी)

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 विनामूल्य PDF डाउनलोड करा (मराठी)

डीकोडिंग SSC CHSL 2024: सामग्री

डीकोडिंग SSC CHSL भरती मोफत PDF मध्ये खालील विषयांचे तपशीलवार पैलू नमूद केले आहेत.

  • विहंगावलोकन
  • रिक्त पदांचा कल
  • कट ऑफ कल
  • पात्रता निकष
  • अर्ज शुल्क
  • निवड प्रक्रिया
  • परीक्षा स्वरूप
  • अभ्यासक्रम
  • वेतन
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

SSC CHSL 2023 अधिसूचना कधी प्रसिद्ध झाली?

SSC CHSL 2023 अधिसूचना 08 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

SSC CHSL साठी वयोमर्यादा किती आहे?

SSC CHSL 2023 साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

SSC CHSL 2023 टियर 1 परीक्षेची तारीख काय आहे?

CHSL टियर 1 01, 02, 03, 04, 05, 08, 09, 10, 11 आणि 12 जुलै 2024 रोजी नियोजित आहे.