चंद्रपूर कोतवाल भरती 2023: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने सावली तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी चंद्रपूर कोतवाल भरती 2023 जाहीर झाली आहे. चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 07 जून 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या लेखात चंद्रपूर कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज प्रकिया याबद्दल माहिती पाहणार आहे.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अंतर्गत सावली तालुक्यात कोतवाल या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. चंद्रपूर कोतवाल भरती 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
जिल्हाधिकारी कार्यालय | चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय |
भरतीचे नाव | चंद्रपूर कोतवाल भरती 2023 |
पदाचे नाव | कोतवाल |
एकूण रिक्त पदे | 05 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
अधिकृत संकेतस्थळ | www.chanda.nic.in |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2023 असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात तपासू शकतात.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
Events | Dates |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना | 22 मे 2023 |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 24 मे 2023 |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 जून 2023 |
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या तालुक्त्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी चंद्रपूर कोतवाल भरती 2023 जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर कोतवाल भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अधिसूचना
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 05 कोतवाल पदांची भरती होणार आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
कोतवाल | 05 |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
कोतवाल | 04 थी उत्तीर्ण | 18 ते 40 वर्षे |
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी आवश्यक अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली देण्यात आले आहे.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 05 कोतवाल पदांची भरती होणार आहे. चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी अर्जाचा नमुना आपणास सावली तहसील कार्यालयात मिळेल. उमेदवारांना तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 07 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची निवड ही 15 जून 2023 रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारावर केल्या जाणार आहे. चंद्रपूर कोतवाल भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 दिनांक 22 मे 2023 रोजी जाहीर झाली.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 साठी अर्ज करायची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे.
चंद्रपूर कोतवाल भरती 2023 अंतर्गत एकूण 05 कोतवाल पदांची भरती होणार आहे.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment…
लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…