Chalu Ghadamodi
Chalu Ghadamodi, Current Affairs in Marathi: you will get all about current affairs in Marathi on this page for MPSC Exams, Mhada Exams, MPSC Rajyaseva, and Maharastra govt jobs. This section is about Chalu Ghadamodi 2024, Current Affairs in Marathi. It will provide you with all the information about Chalu Ghadamodi 2022 and Current Affairs in Marathi in 2024.
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi
Current Affairs in Marathi, Chalu Ghadamodi: The Marathi current affairs section provides you with information about happenings in Maharashtra and around the world. You can also participate in the quiz that tests your knowledge of current events from different fields like politics, sports, entertainment, etc.
Chalu Ghadamodi 2024 (चालू घडामोडी)
Chalu Ghadamodi 2024- MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी (chalu ghadamodi). हा एक महत्वाचा विषय आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (current affairs in Marathi) वर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असेल तर चालू घडामोडी हा विषय पक्का हवा. त्यामुळे Adda247 मराठी आपल्यासाठी दैनिक चालू घडामोडी, साप्ताहिक चालू घडामोडी व मासिक चालू घडामोडी pdf (Download monthly current affairs pdf) घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींवरील प्रश्नांचा आणि देशात आणि जगात काय चालू आहे याची Updated माहिती मिळत राहावी.
Chalu Ghadamodi (चालू घडामोडी): Daily Current Affairs in Marathi 2024
- Dr. Aditi Sen De Receives 2023 GD Birla Award | डॉ. अदिती सेन डे यांना 2023 चा जीडी बिर्ला पुरस्कार मिळाला February 27, 2024
- Defence Minister Approves Financial Incentive Scheme for Armed Forces Personnel Excelling in Asian Games | आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजनेला संरक्षण मंत्र्यांनी मंजुरी दिली February 27, 2024
- Prime Minister Narendra Modi Inaugurates Major Railway and Road Infrastructure Projects | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले February 27, 2024
- Adani Group Launches South Asia’s Largest Ammunition and Missiles Complex in U.P. | अदानी समूहाने यूपीमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र कॉम्प्लेक्स लॉन्च केला February 27, 2024
- Vijay Shekhar Sharma Steps Down from Paytm Payments Bank Board | विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँक बोर्डातून राजीनामा दिला February 27, 2024
- Maryam Nawaz Becomes First Woman Chief Minister of Punjab | मरियम नवाज पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या February 27, 2024
- Current Affairs in Short (27-02-2024) | चालू घडामोडी थोडक्यात February 27, 2024
- The Indo-Japan “Dharma Guardian” Military Exercise Begins | इंडो-जपान “धर्म गार्डीयन” लष्करी सराव सुरू February 26, 2024
- Geeta Batra’s Historic Appointment to the World Bank’s GEF | गीता बत्रा यांची जागतिक बँकेच्या GEF वर ऐतिहासिक नियुक्ती February 26, 2024
- PM Launches Ayush Projects In Jhajjar & Pune | पंतप्रधानांनी झज्जर आणि पुणे येथे आयुष प्रकल्पांचा शुभारंभ केला February 26, 2024
- Vietnam’s National Hydrogen Strategy | व्हिएतनामचे राष्ट्रीय हायड्रोजन धोरण: 2030 पर्यंत 500,000T स्वच्छ H2 चे लक्ष्य February 26, 2024
- RBI Approves HDFC Bank’s 90% Stake Sale in HDFC Credila | RBI ने HDFC क्रेडिला मधील HDFC बँकेच्या 90% स्टेक विक्रीला मान्यता दिली February 26, 2024
- Maharashtra Govt. to Introduce ‘Agriculture’ as Subject in School Syllabus | महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रमात कृषी आणि कृषीशास्त्र समाविष्ट करणार आहे February 26, 2024
- World NGO Day 2024 | जागतिक NGO दिन 2024, तारीख, थीम, इतिहास आणि महत्त्व February 26, 2024
- 12,000-13,000 kilometers of highway construction targeted for FY24 | FY24 साठी 12,000-13,000 किलोमीटर महामार्ग बांधणीचे लक्ष्य February 24, 2024
- Jacintha Kalyan Makes History as India’s First Female Pitch Curator | जॅसिंथा कल्याणने भारताची पहिली महिला पिच क्युरेटर म्हणून इतिहास रचला February 24, 2024
- Giant Anaconda Discovered in Amazon Rainforest | ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये विशाल ॲनाकोंडा सापडला February 24, 2024
- NTPC Renewable Energy Ltd. (NTPC-REL) Inaugurates First Solar Project in Rajasthan | NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड (NTPC-REL) ने राजस्थानमधील पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले February 24, 2024
- Government Appoints A S Rajeev, as Vigilance Commissioner | सरकारने ए एस राजीव यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली February 24, 2024
- Philippines becomes first Asian Country to Ratify ILO Convention | फिलीपिन्स ILO अधिवेशनाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश ठरला February 24, 2024
- Central Excise Day 2024 | केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस 2024, तारीख, इतिहास आणि महत्त्व February 24, 2024
- Current Affairs in Short (24-02-2024) | चालू घडामोडी थोडक्यात February 24, 2024
- Sri Lanka To Host Geeta Mahotsav’s 5th edition From March1 | श्रीलंका 1 मार्चपासून गीता महोत्सवाच्या 5 व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे February 23, 2024
- Government Continues Women Safety Scheme till 2025-26 | सरकारने महिला सुरक्षा योजना 2025-26 पर्यंत सुरू ठेवली आहे February 23, 2024
- AYUSH and Tribal Affairs Ministries Launch Joint Initiative for Tribal Student Health | आयुष आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी संयुक्त उपक्रम सुरू केला February 23, 2024
- Former Lok Sabha Speaker Manohar Joshi Passes Away at 86 | लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे 86 व्या वर्षी निधन झाले February 23, 2024
- India’s Mineral Output Rises by 5.1% in December 2023 | डिसेंबर 2023 मध्ये भारतातील खनिज उत्पादनात 5.1% वाढ झाली February 23, 2024
- Flash Composite PMI Hits 7-Month High in February at 61.5 | फ्लॅश कंपोझिट पीएमआय फेब्रुवारीमध्ये 7-महिन्यांचा उच्चांक 61.5 वर पोहोचला February 23, 2024
- ADB Funds $23 Million for Fintech Advancement in Gujarat | ADB ने गुजरातमधील फिनटेक ॲडव्हान्समेंट साठी $23 दशलक्ष निधी दिला February 23, 2024
- India Ratings Forecasts Moderation in GDP Growth to 6.5% for FY25 | भारत रेटिंगने FY25 साठी GDP वाढ 6.5% पर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे February 23, 2024
Daily Current Affairs in Marathi: Chalu Ghadamodi
Daily Current Affairs in Marathi: विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षांसाठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय समुद्रासारखा आहे, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला सर्व चालू घडामोडींबाबत अपडेट ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही. मराठीतील चालू घडामोडी (Daily Current Affairs marathi) आपल्याला अद्ययावत राहण्यास आणि सरकारी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यात मदत करू शकते. Adda247 Marathi, तुम्हाला Daily Current Affairs (दैनिक चालू घडामोडी), आम्ही आपणास रोज देत असतो.
Read More: Weekly Daily Current Affairs In Marathi
Daily Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams
Current Affairs For MPSC Rajyaseva, Group B, Group C, Mhada and other exams: MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) आपल्याला उपलब्ध करून देतो.
Read More: Monthly Current Affairs In Marathi
Daily Current Affairs 2024
Daily Current Affairs 2024: आपण दूरदर्शनवरील बातम्यांचे, वृत्तपत्रे, इंटरनेट, वृत्त मासिके, व्यावसायिक मासिके, रेडिओ, टॉक शो याद्वारे सर्व चालू घडामोडी मिळवू शकतो पण यात खूप वेळ जाण्याची शक्यता असते. कारण काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये याबद्दल खबरदारी घेणे आवश्यक ठरते. आपल्या वेळेची बचत व्हावी म्हणून Adda247 मराठी आपल्यासाठी दररोज Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो ज्यात राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Topics Cover in Daily Current Affairs
Topics Cover in Daily Current Affairs: Adda247 मराठीच्या Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी) मध्ये खालील बातम्या Cover होतात.
- राष्ट्रीय बातम्या
- राज्य बातम्या
- आंतरराष्ट्रीय बातम्या
- नियुक्ती बातम्या
- अर्थव्यवस्था बातम्या
- समिट आणि कॉन्फरन्स बातम्या
- करार बातम्या
- रँक व अहवाल बातम्या
- विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
- पुरस्कार बातम्या
- क्रीडा बातम्या
- पुस्तके आणि लेखक बातम्या
- संरक्षण बातम्या
- महत्वाचे दिवस
- निधन बातम्या
- विविध बातम्या
Why are Current Affairs Important?
Why are Current Affairs Important?: तुम्ही जर MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की, चालू घडामोडी (maharashtra current affairs) किती महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?
Why choose Adda247 Marathi for Current Affairs?: परीक्षेच्या दृष्टीकोनातून दैनंदिन चालू घडामोडीचे (current affairs marathi) अपडेट्स तयार करण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. दैनंदिन चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) अपलोड करण्यात आम्ही कधीही उशीर करत नाही कारण आम्हाला त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी याचे महत्त्व अधिक चांगले माहीत आहे. नुसती पाने भरण्याऐवजी किंवा औपचारिकता म्हणून दैनंदिन कामे करण्याऐवजी विद्यार्थ्यांना संबंधित आणि उपयुक्त अभ्यास साहित्य देण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही दैनंदिन चालू घडामोडी (Todays current affairs in marathi) अशा प्रकारे सादर करतो की जे खूप मनोरंजक आणि शिकण्यास सोपे असू शकते. आम्ही जे प्रकाशित करतो ते आम्ही नेहमी क्रॉस-चेक करतो, त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्यासोबत चालू घडामोडी (current affairs 2022 in marathi) ची तयारी करा.
FAQs Daily Current Affairs in Marathi
Q1. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?
Ans. चालू घडामोडींचे प्रश्न सामान्य ज्ञान विभागात विचारले जातात, ज्यावर MPSC व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. चालू घडामोडी वर परीक्षेत 8 ते 10 प्रश्न विचारल्या जातात.
Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिने अभ्यास केला पाहिजे?
Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?
Ans. चालू घडामोडींमध्ये राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो.
Q4. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?
Ans. तुम्ही Adda247 मराठी वर प्रकाशित Daily Current Affairs in Marathi (दैनिक चालू घडामोडी), Weekly Current Affairs (साप्ताहिक चालूघडामोडी), Monthly Current Affairs (मासिक चालूघडामोडी) pdf स्वरुपात (current affairs in marathi pdf) पाहू शकता.
Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?
Ans. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable, RRB, Arogya Bharti, Banking आणि तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.