Marathi govt jobs   »   Job Notification   »   ZP सातारा भरती 2023

ZP सातारा भरती 2023, 76 पदांच्या भरती साठी अधिसुचना जाहीर

ZP सातारा भरती 2023

ZP सातारा भरती 2023: जिल्हा परिषद, साताराने एकूण 76 योग प्रशिक्षक पदांच्या भरतीसाठी ZP सातारा भरती 2023 जाहीर केली आहे. ZP सातारा भरती 2023 अंतर्गत कंत्राटी व तात्पुरत्या स्वरुपात योग प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. ZP सातारा भरती 2023 मध्ये एकूण 76 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या लेखात, तुम्हाला ZP सातारा भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.

ZP सातारा भरती 2023: विहंगावलोकन 

ZP सातारा भरती 2023 विहंगावलोकन: ZP सातारा भरती 2023 मध्ये योग प्रशिक्षक पदांची भरती होणार असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर  2023 आहे. ZP सातारा भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.

ZP सातारा भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव जिल्हा परिषद, सातारा, महाराष्ट्र
भरतीचे नाव ZP सातारा भरती 2023
पदाचे नाव योग प्रशिक्षक
एकूण रिक्त पदे 76
आवेदन करण्याची पद्धत ऑफलाईन
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी आणि मुलाखत/ प्रात्यक्षिक
नोकरी स्थान सातारा
अधिकृत संकेतस्थळ https://zp.satara.gov.in/.

ZP सातारा भरती 2023 अधिसुचना 

ZP सातारा भरती 2023 अधिसुचना: जिल्हा परिषद, सातारा करारतत्वावर कंत्राटी पदे नेमणूकीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ZP सातारा भरती 2023  ची अधिकृत अधिसूचना खाली दिलेली आहे.

ZP सातारा भरती 2023 अधिसुचना

ZP सातारा भरती 2023 महत्वाच्या तारखा

ZP सातारा भरती 2023 महत्वाच्या तारखा: खाली दिलेल्या टेबलमध्ये ZP सातारा भरती 2023 च्या सर्व महत्वाच्या तारखा दिल्या आहेत.

ZP सातारा भरती 2023 महत्वाच्या तारखा
Events Dates
ZP सातारा भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 16 नोव्हेंबर 2023
ZP सातारा भरती 2023 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023
ZP सातारा भरती 2023 मुलाखत तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

ZP सातारा भरती 2023 निवड प्रक्रिया 

ZP सातारा भरती 2023 सविस्तर निवड प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.

  1. अर्ज छाननी प्रक्रिया राबविणेत येऊन तात्पुरती/प्राथमिक पात्र/अपात्र यादी तयार करण्यात येईल त्याबरोबरच वेळोवेळी सुचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येतील. पात्र/अपात्र यादीतील उमेदवारांची यादी जिल्हा परिषद सातारा यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झालेनंतर अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी “शेरा” या रकाण्यातील दर्शवलेल्या त्रुटीनुसार आपली हरकत असल्यास विहित वेळेत या कार्यालयास आपल्या हरकत अर्जासह व आवश्यक असणाऱ्या मुळ कागदपत्रांसोबत सादर करावे.
  2. सुचनांमध्ये नमुद केलेल्या विहीत मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची हरकत/आक्षेप ग्राहय धरला जाणार नाही/तसेच कोणत्याही पदाधिकारी यांचे मार्फत त्याबाबतची शिफारस करु नये.
  3. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केलेनंतर फक्त अंतिम यादीतील पात्र उमेदवारांनाच मुळ कागदपत्र पडताळणी, मुलाखत व प्रात्यक्षिक व समुपदेशनासाठी बोलविणेत येईल.
  4. उमेदवारांनी जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभागामार्फत प्रसिध्द होणाऱ्या निवेदन/सुचना या जिल्हा परिषद सातारा यांचे www.zpsatara.gov.in या संकेत स्थळावर वेळोवेळी अवलोकन करावे व इतर कोणत्याही बाबतीत जिल्हा कार्यालयास दुरध्वनीद्वारे / वारंवार भेटुन संपर्क साधु नये.
  5. भरती प्रकियेतील पुढील टप्पे खालील प्रमाणे-
    1. योग प्रशिक्षकांनी मुलाखत / प्रात्याक्षिक दरम्यान भरलेला फॉर्मची एक प्रत व योगप्रशिक्षणासंबंधी मुळ कागदपत्रे (Degree, Diploma, Certificate Course, Govt. Experience Certificate) प्रत्यक्ष सादर करावयाची आहे. मुळ कागदपत्रे सादर न केल्यास भरती प्रक्रियेतुन आपणास कोणत्याही टप्यावर अपात्र करण्यात येईल.
    2. भरती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे गुणानुक्रमे (Merit) ठरविले जाईल. (Degree-> Diploma-> Certificate Course + Govt.Experience Certificate) या प्रमाणे ठरविण्यात येईल.
अ.क्र शैक्षणिक पात्रता  गुण 
1 योग पदवी असल्यास 10
2 योग डिप्लोमा असल्यास 6
3 सर्टिफिकेट कोर्स असल्यास 4
4 शासकीय संस्थेतील प्रत्येक ६ महिन्यांसाठी 1 गुण असे अधिकतम 10 गुण 10
एकूण गुण 30

ZP सातारा भरती 2023 रिक्त जागांचा तपशील 

ZP सातारा भरती 2023 रिक्त जागांचा तपशील : ZP सातारा भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदाच्या रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे. 

ZP सातारा भरती 2023 रिक्त जागांचा तपशील
अ. क्र. पदांचे नाव रिक्त पदांची संख्या
1 योग प्रशिक्षक 76
Total 76

ZP सातारा भरती 2023 अर्ज शुल्क

ZP सातारा भरती 2023 अर्ज शुल्क: ZP सातारा भरती 2023 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

उमेदवारांना रु.500/- भरती प्रक्रिया शुल्क राहिल. सदरची रक्कम पुढील खात्यावर DD अथवा चलनाव्दारे अथवा Online पध्दतीने (सोबत transaction Screenshot Print जोडणे आवश्यक) जमा करावयाची आहे. व अर्जासोबत सदर पोचपावती जोडावी.

  • Account name- “District Integrated Society for Health & FW Program Satara”
  • Account No- 60402928399
  • IFSC Code- MAHB0000305
  • Branch – Shivaji Circle, Powai Naka, Satara

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

ZP सातारा भरती 2023 कधी जाहीर झाली?

ZP सातारा भरती 2023 16 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

ZP सातारा भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ZP सातारा भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे