Marathi govt jobs   »   UAE, Brazil, Albania, Gabon, Ghana elected...

UAE, Brazil, Albania, Gabon, Ghana elected to UNSC I युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची युएनएससी वर निवड

UAE, Brazil, Albania, Gabon, Ghana elected to UNSC I युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची युएनएससी वर निवड_2.1

युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची युएनएससी वर निवड

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची 2022-23 या काळाकरिता अस्थायी सदस्य म्हणून निवड केली आहे. सर्व देशांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचा कार्यकाल 1 जानेवारी 2022 पासून सुरु होईल. सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची निवडणूक गुप्त मतपत्रिकेद्वारे घेतली जाते आणि उमेदवारांना सर्वसाधारण सभेत दोन तृतीयांश बहुमत प्राप्त करणे आवश्यक असते.

भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाची मुदत 1 जानेवारी 2021 पासून  सुरु झाली आहे. आफ्रिकन व आशियाई राज्यांमधून गॅबॉन, घाना आणि संयुक्त अरब अमिराती या देशांची निवड झाली आहे. ब्राझील दक्षिण अमेरिकन आणि कॅरिबियन समूहाच्या जागेवरुन निवडून आला आहे आणि पूर्व युरोपियन गटाची जागा अल्बेनियाला मिळाली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद स्थापना: 24 ऑक्टोबर 1945.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!