Marathi govt jobs   »   Result   »   तलाठी भरती 2023 निकाल जाहीर

तलाठी भरती 2023 निकाल जाहीर

तलाठी भरती 2023 निकाल जाहीर

तलाठी भरती 2023 निकाल : तलाठी भरती निकाल आज 23 जानेवारी 2024 रोजी जाहीर झाला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाने 06 डिसेंबर 2023 रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 जाहीर केली. या आधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता.  तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी भरती 2023 निकाल डाउनलोड करायची लिंक याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती 2023 निकाल : विहंगावलोकन

तलाठी भरती 2023 निकाल दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.

तलाठी भरती 2023 निकाल जाहीर: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

तलाठी भरती 2023

लेखाचे नाव तलाठी भरती 2023 निकाल जाहीर
पदाचे नाव तलाठी
एकूण पदे 4657 4793
तलाठी परीक्षेची तारीख 2023 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती 2023 निकाल लिंक सक्रिय
तलाठी भरती 2023 निकाल 23 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती 2023 जिल्हानिहाय निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :

जिल्हा Link
छत्रपती संभाजी नगर Link 
सातारा Link 
सांगली Link 
रत्नागिरी Link 
सिंधुदुर्ग Link 
सोलापूर Link 
रायगड Link 
धाराशिव Link
मुंबई उपनगर Link 
जालना Link 
बीड Link
अकोला Link 
नागपूर Link
गोंदिया Link
भंडारा Link
वर्धा Link
वाशिम Link 
परभणी Link
कोल्हापूर Link
मुंबई शहर Link
लातूर Link
हिंगोली Link
बुलढाणा Link

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!