Marathi govt jobs   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023, अर्ज करण्याची शेवटची तारीख

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख: आज दिनांक 31 डिसेंबर 2023 ही सोलापुर महानगपालिका भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी गट अ ते गट ड मधील विविध 26 संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. आणि नंतर दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी 05 संवर्गातील 76 पदे त्यात वाढविण्यात आली होती त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 31 डिसेंबर 2023पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 226 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव गट अ ते गट ड मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 302
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 302 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या अधिसूचनेद्वारे सोलापूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  गट  पद संख्या 
1 पर्यावरण संवर्धन अधिकारी अ(अराजपत्रित) 1
2 मुख्य अग्नीशामक अधिकारी/ अधीक्षक अग्निशामक दल  अ(अराजपत्रित) 1
3 पशु शल्य चिकित्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी  अ(अराजपत्रित) 1
4 उद्यान अधीक्षक 1
5 क्रीडा अधिकारी 1
6 जीवशास्त्रज्ञ 1
7 महिला व बालविकास अधिकारी 1
8 समाज विकास अधिकारी 1
9 कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) 1
10 कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) 1
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 5
12 सहायक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी 1
13 सहायक उद्यान अधीक्षक 1
14 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2
15 आरोग्य निरीक्षक 10
16 स्टेनो टायपिस्ट 2
17 मिडवाईफ 50
18 नेटवर्क इंजिनियर 1
19 अनुरेखक 2
20 सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1
21 फायर मोटर मेकॅनिक 1
22 कनिष्ठ श्रेणी लिपिक 70
23 पाईप फिटर व फिल्टर फिटर 10
24 पंप ऑपरेटर 20
25 सुरक्षारक्षक 5
26 फायरमन 35
एकूण  226

उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात दिनांक 16 डिसेंबर 2023 च्या अधिसूचनेद्वारे सोलापूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
4 केमिस्ट 01
5 फिल्टर इन्स्पेक्टर 02
एकूण  76

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 10 नोव्हेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर 2023 31 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ सूचना

सोलापूर महानगरपालिकेने सोलापुर महानगपालिका भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढ केली आहे. उमेदवार खाली सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याच्या मुदतीस वाढची अधिकृत सूचना पाहू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ सूचना
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ सूचना

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना 

सोलापूर महानगरपालिकेने गट अ ते गट ड मधील 31 विविध संवर्गातील एकूण 302 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना- 10 नोव्हेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना- 16 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

सोलापूर महानगरपालिकेने गट अ ते गट ड मधील 31 विविध संवर्गातील एकूण 302 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 10 नोव्हेंबर 2023 आणि 16 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 226 आणि 76 पदांसाठी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.