Marathi govt jobs   »   Job Notification   »   सोलापूर महानगरपालिका भरती 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर, 76 पदांसाठी अर्ज करा

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: सोलापूर महानगरपालिकेने दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी गट ब (अराजपत्रित) ते गट क मधील विविध 05 संवर्गातील 76 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 16 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. या लेखात आपण सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ ज्यात अधिसुचना, पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त पदे यांचा समावेश आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत एकूण 76 पदांची भरती होणार आहे. सोलापूर महानगरपालिका भरती 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महामंडळाचे नाव सोलापूर महानगरपालिका
भरतीचे नाव सोलापूर महापालिका भरती 2023
पदाचे नाव गट ब (अराजपत्रित) ते गट क मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 76
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे स्थान सोलापूर
अधिकृत संकेतस्थळ https://www.solapurcorporation.gov.in

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 76 रिक्त पदांची भरती होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यात सोलापूर महानगरपालिका भरती 2023 रिक्त पदांचा तपशील तपासू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  
अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
4 केमिस्ट 01
5 फिल्टर इन्स्पेक्टर 02
एकूण  76

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: महत्वाच्या तारखा
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 15 डिसेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 16 डिसेंबर 2023
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2023

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ची पदानुसार पात्रता निकष खालील तक्त्यात दिला आहे.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष 
अ.क्र. पदाचे नाव  पात्रता निकष 
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य.
  • नेमणूकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परिक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
3 कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)
  • मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
4 केमिस्ट
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी.
  • दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य.
5 फिल्टर इन्स्पेक्टर
  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी.
  • अनुभव धारकास प्राधान्य
  • वयोमर्यादा
प्रवर्ग किमान वय कमाल वय
अराखीव 18 वर्ष 40 वर्ष
मागासवर्गीय 18 वर्ष 45 वर्ष
खेळाडू 18 वर्ष 45 वर्ष
दिव्यांग 18 वर्ष 47 वर्ष
प्रकल्पगस्त 18 वर्ष 47 वर्ष
पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 वर्ष 57 वर्ष
अनाथ 18 वर्ष 45 वर्ष

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना 

सोलापूर महानगरपालिकेने गट ब ते गट क मधील 05 विविध संवर्गातील एकूण 76 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ची अधिसुचना डाऊनलोड करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

सोलापूर महानगरपालिकेने गट अ ते गट ड मधील 05 विविध संवर्गातील एकूण 76 रिक्त पदे भरण्यासाठी सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अधिसुचना जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक(निष्क्रिय)

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप

जाहीरातीमध्ये नमूद पदांकरीता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी व विषयाशी संबंधित 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे 200 गुणांची दोन तासाची ऑनलाईन परीक्षा असेल.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

टीप : माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट.

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 15 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 76 पदांसाठी जाहीर झाली.

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख काय आहे?

सोलापूर महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेक्टाची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.