Marathi govt jobs   »   श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024, 47 पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास 27 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिनांक 16 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 47 रिक्त पदे भरण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: विहंगावलोकन 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान
भरतीचे नाव श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024
पदांची नावे विवध पदे
एकूण पदे 47
नोकरीचे ठिकाण तुळजापूर
अधिकृत संकेतस्थळ www.shrituljabhavani.org

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: अधिसुचना 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अंतर्गत  विवध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना PDF

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: रिक्त पदांचा तपशील 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

संवर्ग पदसंख्या
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 01
नेटवर्क इंजिनिअर 01
हार्डवेअर इंजिनिअर 01
सॉफ्टवेअर इंजिनिअर 01
सहाय्यक शिक्षक 01
लेखापाल 01
जन संपर्क अधिकारी 02
मास मिडिया प्रमुख 01
अभिरक्षक 01
भांडारपाल 01
सुरक्षा निरीक्षक 01
स्वच्छता निरीक्षक 01
सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 02
सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 06
सहाय्यक स्वच्छता निरीक्षक 02
प्लंबर 01
मिस्त्री 01
वायरमन 02
लिपिक टंकलेखक 10
संगणक सहाय्यक 01
शिपाई 10
एकूण 47

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: पात्रता निकष

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी पात्रता निकष पदानुसार अधिसूचनेमध्ये तपशीलवार पणे दिला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 प्रसिद्धीपत्रक

दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रसिद्धीपत्रक जारी करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या मुदतीस वाढ दिली आहे. उमेदवार सदर प्रसिद्धीपत्रक खाली पाहू शकतात.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024, 47 पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ_3.1
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024

 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024: महत्वाच्या तारखा
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अधिसुचना 16 मार्च 2024
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 23 मार्च 2024
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 एप्रिल 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अर्ज लिंक

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची लिंक खाली दिली आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 अर्ज लिंक (निष्क्रिय)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 कधी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 16 मार्च 2024 जाहीर झाली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 किती पदांसाठी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 47 पदांसाठी जाहीर झाली.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 विविध पदांसाठी जाहीर झाली.